शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उघडय़ावर शौचास बसणे भोवले, दुस:यांदा सर्पदंश

By admin | Updated: April 17, 2017 12:54 IST

उघडय़ावर शौचास बसले असता दोन वेळा सर्पदंश झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील दहीगाव येथे घडली.

दहीगाव, जि. जळगाव, दि. 17 - उघडय़ावर शौचास बसणे गावातील एका तरुणाला  चांगलेच महागात पडले आहे. उघडय़ावर शौचास बसले असता  दोन वेळा सर्पदंश झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील दहीगाव येथे घडली. सर्पदंशानंतर तरुणास  जळगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले आह़े चार महिन्यांपूर्वी हा तरुण उघडय़ावर शौचास बसला असतानाच त्याला सर्पदंश झाला होता़ यावल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होत़े त्यानंतर पुन्हा सोमवार, 17 रोजी सकाळी साडेनऊ वाजता गावाबाहेर हा तरुण उघडय़ावर शौचास बसला असतानाच त्याला पुन्हा पायाला सर्पदंश झाला़ विशेष म्हणजे बराच वेळ सापाने पायाला वेटोळा दिल्याने त्याने जिवाच्या आकांताने सापाला हातात धरून फेकल़ेदरम्यान, जखमी अवस्थेतील  तरुणाला यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे लस उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल़े पुन्हा त्याच सापाने घेतला चावातरुणाच्या मते चार महिन्यांपूर्वी याच सापाने आपल्याला दंश केला होता व आताही याच सापाने आपल्याला चावा घेतल्याचे तरुणाचे आह़े

आता तरी बांधा शौचालयउघडय़ावर शौचास बसणा:यांविरुद्ध सर्वत्र गुन्हे दाखल होत आहेत तर अनुदान देऊनही नागरिक शौचालय बांधत नसल्याची स्थिती आह़े अशा प्रसंगानंतरही तरी किमान नागरिकांनी घरोघरी शौचालय बांधावे, असे आवाहन प्रशासनाने केले आह़े