शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दीपनगरात भीम आर्मीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 21:20 IST

दीपनगरात भीम आर्मीने आंदोलन केले.

भुसावळ : वीजनिर्मितीच्या  फेकरी येथील २१० मेगावॉट प्रकल्पाच्या गेटसमोर भीम आर्मीतर्फे  मंगळवारी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कामगारांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे पूर्ण वेतन द्यावे यासह दोन ठेकेदारांकडे  सुरू असलेली नियमाबाह्य कामे थांबवावी यासाठी भीम आर्मीतर्फे  फेकरी गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. कोरोनाच्या  काळात कंत्राटी कामगारांना १३ दिवसांचा पगार देण्यात आला. मागण्यांसंदर्भात दीपनगर वीजनिर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे भीम आर्मीतर्फे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र याबाबत ठेकेदाराने कामगारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात आला आहे. यावेळी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, महाराष्ट्र प्रवक्ता रमाकांत तायडे, जिल्हा महासचिव श्रीकांत  वानखेडे, जिल्हा संघटक विक्रम प्रधान, तालुकाध्यक्ष विजय मालविया, तालुका उपाध्यक्ष विजय वानखेडे, राजू इंगळे, कामगार शाखाध्यक्ष कुलदीप वानखेडे, सागर सावळे, प्रदीप मोरे, मंगल गायकवाड, रोहिदास शिंदे, समाधान सपकाळ, अनिल भारंबे, अरविंद मेघे, निंबाजी लोखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ