शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भटके विमुक्त हक्क परिषदेच्यावतीने जळगावात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:16 IST

जळगाव : आपल्या विविध मागण्यासंदर्भात भटके विमुक्त हक्क परिषदेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या वेळी परिषदेच्यावतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, सामाजिक असुरक्षितता असलेला भटके विमुक्त हा समाज आजही आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत हक्कापासून वंचित आहे. त्यामुळे समाजाच्या विविध ...

जळगाव : आपल्या विविध मागण्यासंदर्भात भटके विमुक्त हक्क परिषदेच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या वेळी परिषदेच्यावतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, सामाजिक असुरक्षितता असलेला भटके विमुक्त हा समाज आजही आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत हक्कापासून वंचित आहे. त्यामुळे समाजाच्या विविध मागण्या असून त्या मान्य होत नाही. त्या मान्य करण्यात याव्या यासाठी आंदोलन छेडण्यात आले.दादा ईदाते, घुमंतू-अर्ध-घुमंतू जनजाती आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, एससी-एसटीच्या धर्तीवर स्वतंत्र तिसरी सूची व कायमस्वरुपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा, अ‍ॅट्रासिटी कायदा लागू करावा, क्रिमीलियरची अट सरसकट रद्द करावी, शासकीय पातळीवर सर्वेक्षण करावे, सामाजिक पुनर्वसन करावे, राईनपाडा, बाभूळगाव येथील घटनांची पुरावृत्ती होऊ नये म्हणून सामाजिक सुरक्षेची हमी मिळावी या सह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.या वेळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ओंबासे, पुरुषोत्तम काळे, वसंत गुंजाळ, साहेबराव गोसावी, सुपडू खेडकर, अशोक गिरी महाराज, साहेबराव कुमावत आदी उपस्थित होते.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव