शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे भारिप-बहुजन महासंघाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:26 IST

मुक्ताईनगर तालुका दुष्काळ जाहीर करावा, मुस्लीम, धनगर आणि मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांकरिता तालुका भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देतालुका दुष्काळ जाहीर करावा, मुस्लीम, धनगर आणि मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांचा समावेशतहसीलदारांना दिले निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुका दुष्काळ जाहीर करावा, मुस्लीम, धनगर आणि मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांकरिता तालुका भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुका दुष्काळी जाहीर करावा, मुक्ताईनगर तालुक्यातील टोकरे कोळी समाजातील अनेक लोकांकडे जातवैधता प्रमाणपत्र आहे, त्यांना गावपातळीवर संस्थांमध्ये नोकऱ्यात प्राधान्य मिळावे, दाखले नसलेल्यांना आडकाठी न आणता जातीचे दाखले देण्यात यावे, धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून तत्काळ आरक्षण देण्यात यावे, मुस्लीम समाजाला सच्चर कमिटीच्या शिफारसी लागू कराव्यात, मराठा समाजास तत्काळ आरक्षण लागू करून त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, मुक्ताईनगर तालुक्यातील दलित वस्ती अल्पसंख्याक निधी इतरत्र ठिकाणी खर्च करण्यात येत आहे. तो दलित वस्ती अल्पसंख्याक वस्तीमध्ये खर्च करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शहरातील प्रवर्तन चौक येथून निघालेला मोर्चा तहसील कार्यालय पोहोचला.या वेळी मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर, पक्ष निरीक्षक भाऊ वसतकर, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, सचिव दिनेश इखारे, जिल्हा उपाध्यक्ष माधान गवई, जिल्हा मार्गदर्शक विश्वनाथ मोरे, तालुका युवक अध्यक्ष संजय धनले, अध्यक्ष मुकुंदा सपकाळे, सुरेश तायडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर