शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Bandh : जळगावात बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:39 IST

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी १० रोजी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला जळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देजळगावातील मुख्य बाजरपेठ पूर्णत: बंदउपनगरासह अन्य ठिकाणी व्यवहार सुरळीतमोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी

जळगाव- इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी १० रोजी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदलाजळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या फुले मार्केट, दाणा बाजार, गोलाणी मार्केट आदी भागात बहुतांश दुकाने बंद होती. तर इतर शहराच्या भागात व्यवहार सुरळीत दिसून आले.काँग्रेस भवन आवारात जमले पदाधिकारी व कार्यकर्तेबाजारपेठेत फेरफटका मारत भारत बंदचे आवाहन करण्यासाठी कॉंग्रेस भवन आवारात कॉंग्रेस आणि बंदला पाठिंबा देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिमार्णन सेना, समाजवादी पार्टी आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी साडेनऊ वाजेपासूनच जमायला सुरुवात झाली.काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले उशिराकाँग्रेस भवन आवारात राष्ट्रवादी काँग्रेसेचे व इतर कार्यकर्ते आधी आले. कॉॅग्रेसचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र त्यांच्यापेक्षा उशिरा आले. विशेष म्हणजे काँग्रसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांची जिल्हा पातळीवर अनुपस्थिती होती.काही ठिकाणी केली दमबाजीहीफुलेमार्केट, गोलाणी मार्केट, दाणाबाजार या ठिकाणी आधीच बहुतेक दुकाने बंदच होती. मात्र जी मोजकी दुकाने या ठिकाणी उघडी दिसली. त्यांना काहींना शांततेत बंदचे आवाहन केले तर काही ठिकाणी तोडफोड होईल, असा दम भरुन दुकाने बंद करण्यात आली.पदाधिकाऱ्यांनी केले आवाहनबंदसाठी फिरताना काँग्रसेचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगर अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, महानगर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष संजय वराडे, राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, समन्वयक विकास पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले.मोदी सरकार विरुद्ध घोषणाबजीयाठिकाणी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे, या सरकरचे करायचे काय खाली डोके वर पाय, गली गली मे शोर है.. मोदी सरकार चोर है.. आदी घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदJalgaonजळगाव