शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोणाशीही पैज लावा, भाजपाला २९० जागा मिळणार - चंद्रकांत पाटील यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:35 IST

महाराष्ट्रात ४४ जागा हमखास

जळगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपच विजयी होणार असून तुम्ही कोणाशीही पैज लावा, केंद्रात भाजपला २९० तर राज्यात महायुतीला ४४ जागा मिळतील, असा दावा राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना केला. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात बारामतीसह महायुतीला १० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी व्यक्त केला.पाटील हे शनिवारी दुष्काळाच्या पाहणीसाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. संध्याकाळी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाकीत वर्तविले. ते म्हणाले की, केंद्रात भाजपला २९० जागा हमखास मिळणार आहेत. पक्षाने मतदानानंतर अंदाज घेतला आहे . त्या आकडेवारीवरून आपण हा विश्वास व्यक्त करीत असून जनतेचाही विश्वास वाढल्याने एवढ्या जागा आम्हाला हमखास मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या वेळी जेवढी मते भाजपाला मिळाली त्यापैकी जास्त लोकांना योजनांचा लाभ मिळाल्याने ते समाधानी आहेत. त्यामुळे नेत्यांना भांडू द्या... आमचे भले झाले, असे देशवासीयांना वाटत असल्याने ते भाजपच्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Jalgaonजळगाव