शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

चाळीसगावच्या ‘आयएमए’ शाखेला ‘बेस्ट स्मॉल ब्रँच अवार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 12:04 IST

आज मुंबईत वितरण

ठळक मुद्देवर्षभरात एकूण 18 उपक्रमआरोग्य व सामाजिक उपक्रमांचा समावेश

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 10- इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘बेस्ट स्मॉल ब्रँच अवार्ड’ चाळीसगाव शाखेला जाहीर झाला असून रविवारी मुंबईत जुहू येथे होणा-या विशेष सोहळ्यात पुरस्काराचे वितरण अध्यक्ष अशोक तांबे यांच्याहस्ते होत आहे. चाळीसगाव शाखेने वर्षभरात एकूण 18 उपक्रम राबविले. यात आरोग्य व सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. राज्यभरातून एकूण 28 शाखांनी असे प्रस्ताव दाखल केले होते. यातून चाळीसगाव शाखेची निवड झाली असून सचिव डॉ. विनोद कोतकर हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. चाळीसगाव शाखेला राज्यस्तरावरील असा सन्मान प्रथमच मिळत असून वर्षभरात आम्ही उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यामुळे पुरस्कार मिळण्याचा आनंद मोठा असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष डॉ. महेश पाटील व डॉ. विनोद कोतकर यांनी व्यक्त केली आहे.