शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे पाणी ओव्हर फ्लो होत असल्याने शेतात जाणे झाले अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:43 IST

यावल येथील सातोद रस्त्यावरील उर्दू शाळेच्या पाठीमागून जाणाऱ्या शेतीच्या रस्त्यावर परिसरातील वस्त्यातील सांडपाण्यासह पालिकेच्या टाकीचे ओव्हरफ्लो होणारे पाणी थांबतच नसल्याने शेतकºयांना शेतीत जाणे मुश्कील झाले आहे.

ठळक मुद्देपरिसरातील वस्त्यांचे पाणी वाहून जाण्यासाठी पालिकेने कोणतीही व्यवस्था न केल्याने रहीवाशांचे सांडपाणी तसेच या वस्तीतील नळाचे ओव्हर फ्लो झालेले पाणी रस्त्यावरून वाहत जावून खोलगट भागात साचते.शासनाकडून हा शेतीरस्ता त्वरित व्हावा याकडे आमदार हरीभाऊ जावळे यांनी लक्ष द्यावे, अशी शेतकºयांची मागणी आहे.

यावल, जि.जळगाव : येथील सातोद रस्त्यावरील उर्दू शाळेच्या पाठीमागून जाणाऱ्या शेतीच्या रस्त्यावर परिसरातील वस्त्यातील सांडपाण्यासह पालिकेच्या टाकीचे ओव्हरफ्लो होणारे पाणी थांबतच नसल्याने शेतकºयांना शेतीत जाणे मुश्कील झाले आहे. दुचाकीवरून जाणाºया अनेक शेतकºयांचे अपघात होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.येथील सातोद रस्त्यावरील जि प. उर्दू शाळेच्या पाठीमागून खडकाई नदीपात्रातून शहरातील शेतकºयाच्या शेतीत जाण्यासाठी असलेला रस्ता उंच-सखल भागाचा आहे. परिसरातील वस्त्यांचे पाणी वाहून जाण्यासाठी पालिकेने कोणतीही व्यवस्था न केल्याने रहीवाशांचे सांडपाणी तसेच या वस्तीतील नळाचे ओव्हर फ्लो झालेले पाणी रस्त्यावरून वाहत जावून खोलगट भागात साचते. रस्ता कच्चा असल्याने बैलगाड्या, ट्रॅक्टरची वाहतूक असल्याने मोठमोठे खड्डे पडल्याने सांडपाणी त्यात जावून थांबत असल्याने दुचाकीवरून जाणा-या शेतकºयांचे अपघात होत आहे. अनेक वेळा या रस्त्यावर शेतकºयांनी सामूहिक खर्च करून दगड-मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, मात्र सततच्या वाहतुकीने रस्ता परत ‘जैसे थे’ होत असल्याने शेतकरी कमालीचे कंटाळले आहेत. याबाबत पालिकेने रस्त्यावरून वाहणाºया पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही शेतकºयांनी केली आहे, मात्र त्याकडे ना पालिका लक्ष देते, ना लोकप्रतिनिधी, शासनाच्या शेतीरस्त्यासाठी असलेली योजना या रस्त्याकडे केव्हा पाहणार आहे, असा संतप्त प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाYawalयावल