शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

यावल येथे मुलांनी केला मातीचा आकर्षक किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 20:14 IST

दिवाळीमध्ये किल्ले उभारण्याची कला नामशेष होण्याच्या मार्गावर असताना येथील दोन मुलांनी घराच्या आवारात आकर्षक किल्ला उभारला आहे.

ठळक मुद्देदिवाळीत किल्ले उभारण्याची कला नामशेष होण्याच्या मार्गावर असताना केलेला प्रयत्नगेल्या काही वर्षांमध्ये दिवाळीमध्ये मुलांना लागला किल्ला उभारण्याचा छंद

यावल, जि.जळगाव : दिवाळीमध्ये किल्ले उभारण्याची कला नामशेष होण्याच्या मार्गावर असताना येथील अ‍ॅड. नितीन चौधरी आमच्या प्रणव व ओम या दोन मुलांनी घराच्या आवारात आकर्षक किल्ला उभारला आहे.किल्ला उभारण्याची पारंपरिक पद्धत वडील अ‍ॅड.नितीन चौधरी व आई राजश्री चौधरी यांनी मुलांना प्रोत्साहित केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दिवाळीमध्ये मुलांना किल्ला उभारण्याचा छंद झाला आहे.याबाबत अ‍ॅड.नितीन चौधरी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचा इतिहास व मुलांना आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांना किल्ले बनवण्यात प्रोत्साहित केले. 

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल