शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे बँक मॅनेजर सीबीआयच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 22:27 IST

पीक कर्ज मंजुरीसाठी ७५ हजार रुपयांची लाच घेणे पारोळा शहरातील गुजराथी गल्लीतील बॅक आॅफ बडोदा या बँकेच्या व्यवस्थापकासह पटरला भोवले. दोघे आरोपीना पुणे सीबीआय पथकाने अटक केली.

ठळक मुद्देपीक कर्ज मंजुरीसाठी स्वीकारली ७५ हजारांची लाचपंटरला केली अटक

पारोळा : पीक कर्ज मंजुरीसाठी ७५ हजार रुपयांची लाच घेणे पारोळा शहरातील गुजराथी गल्लीतील बॅक आॅफ बडोदा या बँकेच्या व्यवस्थापकासह पटरला भोवले. दोघे आरोपीना पुणे सीबीआय पथकाने अटक केली. त्यामुळे बँकींग क्षेत्रात खळबळ माजली आहे. ही घटना ३ रोजी घडली. बँक व्यवस्थापक किरण ठाकरे व खासगी पंटर नरेंद्र गणेश पाटील अशी लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.दरम्यान, कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बँकेत होणारी लुटालूट या घटनेतून जनतेसमोर आली आहे.पारोळा तालुक्यातील तक्रारदार शेतकºयाच्या कर्ज मंजुरीसाठी बँक व्यवस्थापक किरण ठाकरे यांनी आठ टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केली होती. शेतकºयाचे कर्ज सात लाख १० हजार मंजूर झाले होते. लाच देण्यासाठी तक्रारदार शेतकरी बँकेत गेला होता. मात्र आरोपींनी रोकड स्वरुपात लाच न घेता शेतकºयाकडून बेअरर चेक घेतला व तो गुरुवारी वटवला. त्यातील २५ हजार पंटरने व ५० हजार रुपये मॅनेजरने स्वत:जवळ ठेवून घेतले.याआधी लाचेची पडताळणी बुधवारी पुणे येथे सीबीआयने पूर्ण केली होती. त्यानुसार दोघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी आरोपींना अटक करण्यात आली.घरात तब्बल १० लाखाची रोकडअटकेनंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात बँक व्यवस्थापकाच्या घरात तब्बल १० लाखाची रोकड आढळून आली. ती रक्कम जप्त करण्यात आली.ही कारवाई पुणे सीबीआयचे पोलीस अधीक्षक भगेंद्र कढोले, पो.कॉ.सतीश बोराडे, धनसिंग व पथकातील पोलीस करीत आहे.

टॅग्स :MONEYपैसाParolaपारोळा