शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादक शेतक:यांचा सानिया कादरी यांच्या बंगल्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 18:19 IST

केळी खरेदी करीत पैसे न दिल्याने शेतक:यांनी फोडल्या बंगल्याच्या काचा. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी 14 शेतक:यांना घेतले ताब्यात

ठळक मुद्देकेळी उत्पादकांच्या रकमेची फसवणूक केल्याने शेतकरी संतप्तशंभर ते दीडशे महिलांचा जमावाने केला हल्लापोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला

ऑनलाईन लोकमतभुसावळ,दि.19 -  भुसावळातील बांधकाम व्यावसायिक सानिया कादरी यांनी शेतक:यांकडून केळी खरेदी केली मात्र त्यापोटी पैसे न देता फसवणुक केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मंगळवारी दुपारी 12.30 वाजता  सानिया कादरी यांच्या शहरातील जामनेररोडवरील बंगल्यावर  संतप्त महिला व पुरुष शेतक:यांनी हल्ला केला. शेतक:यांनी कादरी यांच्या बंगल्याची तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी 14 शेतक:यांना ताब्यात घेतले आहे.सानिया कादरी यांनी गेल्या मार्च व एप्रिल महिन्यात  रावेर आणि यावल व तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यासोबत  केळी खरेदी-विक्रीचा  व्यवसाय केला. त्यातच त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम वाढत गेली.

मंगळवारी  शंभर दीडशे शेतक:यांनी महिलांसह  दुपारी  बारा वाजेच्या सुमारास सानिया कादरी यांचा  जामनेर रोडवरील बंगला गाठला. संतप्त शेतकरी आणि त्यांच्या सोबतच्या महिलांनी सानिया कादरी यांच्या बंगल्यावर हल्ला केला. त्यावेळी  त्यांची  आई सय्यद अफसाना व लहान बहीण रिया कादरी प्रचंड खाबरल्या होत्या. त्यांनी आरडा ओरड करुन मदत मागितली. बंगल्याच्या दुस:या बाजुला त्यांनी खोलीमध्ये स्वत:ला कोंडून ठेवले होते.

हल्ला झाला त्यावेळी सानिया कादरी घरात नव्हत्या, असे सांगण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी 14 शेतक:यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.