शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयाचा खून करणाऱ्यांनी दाखविले आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 20:21 IST

गुराख्यांनी केलेला व्हिडिओ व्हायरल : कामगिरीचे होतेय कौतुक

बोदवड : तृतीयपंथी चंदाच्या हत्त्येनंतर आरोपींना पकडणाºया गुºहाख्यांना त्यांनी पैसे, दागिण्यांचे आमिष दाखविले मात्र ते त्यांना नाकारत आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गुराख्यांचे कौतुक होत आहे.गेल्या रविवारी ७ रोजी बोदवड येथील उजनी दर्गाच्या परिसररात नशिराबाद येथील चंदा नामक तृतीयपंथीचा प्रेम संबंध असलेल्या संशयित आरोपी संदीप साळुंखे व त्याच्या तीन मित्रांनी खून केला होता. वारंवार लग्नासाठी मानसिक त्रास दिल्याने या तृतीयपंथीयाला मारण्यात आले होते. या घटनेतील आरोपींना पकडून देण्यात पोलिसांना गुराख्यांची मदत झाली होती.व्हिडिओ सोशल मीडियावरघटनेचा तपास सुरू असताना १० रोजी एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला असून यात चारही आरोपी तृतीयपंथी चंदा चा खून करून घटनास्थळा वरून पसार होत असताना, आजूबाजूला जंगलात गुरे, बकºया चारणाºया गुराख्यानी मोठी हिम्मत करत चारही आरोपींना चोप देत पकडले होते. त्या वेळेस गुराख्याकडे असलेल्या मोबाइलवर घटनेचे चित्रीकरणही करण्यात आले होते. गुराख्यांनी आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी त्यांना आमच्या जवळ चांदीचे पाटले, सोन्याचे कडे, तसेच इतर दागिने आहेत ते तुम्हाला देतो पण आम्हाला सोडा व पैशाचे आमिषही दाखवले होते, परंतु गुराख्यानी पैसे नाकारत सदर घटनेच्या आरोपींना गजाआड केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झला आहे. यात सर्व स्पष्ट दिसत असल्याने गुराख्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी