शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 19:56 IST

चाळीसगाव महाविद्यालयात कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरिय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ श्ुाक्रवारी झाला.

ठळक मुद्देतंत्रज्ञानासोबतच वाचन-लेखनही महत्त्वाचेचाळीसगाव येथे प्राचार्य डॉ. डी.एस.सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव, जि.जळगाव : आजच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लिखाण फार कमी झाले आहे, कारण त्याची जागा मोबाइल आणि इंटरनेटने घेतली आहे, तंत्रज्ञानाचा वापर आपण अवश्य केला पाहिजे, कारण तंत्रज्ञानाने जगात फार मोठी क्रांती घडवली आहे, परंतु वाचन आणि लिखाणसुद्धा आवश्यक आहे की, ज्याने आपल्या ज्ञानात निश्चित भर पडेल. कारण तुमचे ज्ञान हे वैविध्यपूर्ण असले पाहिजे. तसेच तुमच्याजवळ जर शोध असेल असेल तर जगातल्या कोणत्याही स्पर्धेला तुम्ही तोंड देऊ शकाल, असे प्रतिपादन धुुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.सूर्यवंशी यांनी येथे केले.चाळीसगाव महाविद्यालयात कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरिय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ श्ुाक्रवारी झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. डी . एस. सूर्यवंशी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम बी. पाटील होते. मिलिंद देशमुख, डॉ.विनोद कोतकर, योगेश अग्रवाल, राजू चौधरी , क.मा.राजपूत, अ‍ॅड. प्रदीप अहिरराव, प्राचार्य डॉ. बिल्दीकर, प्रा.उंदीरवाडे व्यासपीठावर उपस्थित होते.गेल्या २६ वर्षांपासून ही स्पर्धा अविरत सुरु आहे, असे प्राचार्य डॉ. बिल्दीकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. स्पर्धेविषयी दामिनी फडे, धुळे व अस्मिता झोपे, जळगाव यांनी मनोगत व्यक्त केलेसदर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रुपये ३५०० व फिरता चषक- पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक महाविद्यालय शहादा, दुसरे पारितोषिक रु. ३००० हे सरदार एस.के. पवार जुनिअर कॉलेज नगरदेवळा, तिसरे पारितोषिक रु. २५०० हे बी. पी. आर्टस एस.एम ए सायन्स के. के. सि कॉमर्स कॉलेज चाळीसगाव तर उत्तेजनार्थ पारितोषिक हे जी. डी बेंडाळे महाविद्यालय जळगाव यांना मिळालेसूत्रसंचालन प्रा. डी. एल.वसईकर यांनी, तर आभार उपप्राचार्य प्रा. ए व्ही काटे यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव