शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील आमोदे येथे घ.का.विद्यालयात पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:06 IST

फैजपूर , जि.जळगाव : आमोदे, ता.यावल येथील घनश्याम काशिराम विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य वा.ना.आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली व ...

ठळक मुद्देअभिरुचीची साधना हाच प्रगतीचा मार्गज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे यांनी केले मार्गदर्शन

फैजपूर, जि.जळगाव : आमोदे, ता.यावल येथील घनश्याम काशिराम विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य वा.ना.आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक काशिनाथ सेवकराम भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.याप्रसंगी प्रा.आंधळे यांनी मुलांना संबोधून अभिरुचीची साधना हाच प्रगतीचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. क्रिकेटची साधना सचिन तेंडुलकर यांनी केल्याने जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरलं, गायकीची साधना करून लतादीदींनी आपलं नाव गानसम्राज्ञी म्हणून सातासमुद्रापार नेले, आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करा, त्याची मनोभावे साधना करा म्हणजे प्रगतीची मोठी कमान कर्र्तृत्वाने तुम्ही निर्माण करू शकता. कोणतीही कला आपल्याला ओळख देत असते. ओळख देत नाही तर भाकरी आणि नोकरीही देत असते. वर्तमानात तुमचे कौशल्य तुम्हास कामी येणार आहे, असे सांगत त्यांनी स्वानुभवावर जोर देत स्वत: केलेली कवितेची साधना आणि त्यापासून मिळालेले यश सांगताना विद्यार्थी व शिक्षक वृंद भारावून गेले.साहित्यिक काशिनाथ भारंबे यांनीही मुलांना मोलाचा संदेश देत ध्येय निश्चितीचा मंत्र दिला.व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र ओंकार चौधरी, चेअरमन विवेक भाऊ लोखंडे, चिटणीस महेंद्र सरोदे, संचालक, मुख्याध्यापक एम.पी.सोनवणे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी इयत्ता दहावीतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी वैभव किरण वारके व मुलींमधून प्रथम वैष्णवी सुनील पाटील तसेच शाळेतील सर्व गुणवंतांचा सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापक एम .पी. सोनवणे यांनी केले. बक्षीस वाचन जे.व्ही. वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन एस.बी.बोठे यांनी केले. पी.एस.पाटील यांनी आभार मा

टॅग्स :Educationशिक्षणFaizpurफैजपूर