शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे बियाणी पब्लिक स्कूलमध्ये पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 01:15 IST

राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांचा झाला गौरवकलाशिक्षकांसह पुरस्कारार्र्थींचाही सन्मानअभ्यासात योगदान देऊन नाव कमविण्याचे मान्यवरांचे आवाहन

भुसावळ, जि.जळगाव : राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल (इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम) मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून प्रचार्य आर.आर.सहानी होते. यावेळी बियाणी एज्युकेशम ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी, राजू पारीख, प्रवीण भराडिया, डी. एम.पाटील, प्राचार्य यु.बी. निगम, सोफीया फ्राँन्सीस उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन करण्यात आले. आर.आर.सहानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी यापेक्षा जास्त पुरस्कार मिळवून स्वत:चे व शाळेचे नाव वाढवावे. अभ्यासातपण पुढे गेले पाहिजे. मोबाइल खेळणे टाळूून अभ्यास करावा.या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. सोफिया फ्रान्सिस यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमात राघूकुल एज्युकेशन ट्रस्टतर्फे शाळेला आदर्श विद्यालय पुरस्कार तसेच प्राचार्य सोफिया फ्रान्सिस यांना कलागौरव पुरस्कार तसेच कलाशिक्षक नितीन अडकमोल यांना कलाभूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दामिनी राजपूत, गायत्री आंबोडकर, प्रेरणा जैन, गायत्री चौधरी, काजल मेटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर यु.बी निगम यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ