शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जाणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:54 IST

जळगावातील वाढत्या तापमानामुळे शरीराची लाहिलाही

ठळक मुद्देभरपूर पाणी प्या, फळ व त्यातल्या त्यात रसाळ फळे जास्त प्रमाणात खाउघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच बाहेरचे खाणे-पिणे टाळावेसकाळी ११ ते सध्याकाळी सहा दरम्यान शक्यतो बाहेर पडू नये

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३० : अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ््याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या उन्हासोबत विविध आजारही वाढतात, त्यामुळे ‘आरोग्य सांभाळा...’ असाच सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.उन्हाची तीव्रता वाढत असल्याने त्याच जनजीवनावर परिणाम तर होतच आहे, शिवाय उष्माघाताचीही शक्यता वाढली आहे. यासंदर्भात काळजी घेण्याबाबत सल्ला दिला जात आहे.उन्हामुळे शरीराचे तापमान वाढण्यासह शरीरातील पाणीदेखील कमी होते. त्यामुळे थोडे जरी कष्टाचे काम केले तर थकवा येतो. इतकेच नव्हे चक्कर येऊन प्रकृतीही खालावते. शरीराचे पाणी कायम ठेवण्यासाठी काळजी घेत शक्यतो अवजड कामे करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.हे टाळाउघड्यावरील खाद्य पदार्थ तसेच बाहेरचे खाणे-पिणे टाळावेबर्फाचा गोळा ज्या पासून तयार होतो, त्या बर्फाच्या दर्जाची शाश्वती नसते, त्यामुळे बर्फाचे गोळे खावू नये.सकाळी ११ ते सध्याकाळी सहा दरम्यान शक्यतो बाहेर पडू नयेजीन्स, घट्ट कपडे यांचा वापर टाळावा, आजारी मुलांना शाळेत पाठवू नयेआहारामध्ये उष्ण पदार्थांचा वापर टाळावा.अशी घ्या काळजीभरपूर पाणी प्या, फळ व त्यातल्या त्यात रसाळ फळे जास्त प्रमाणात खाइलेक्ट्रॉल पावडर, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे यांचेही सेवन करावे.घर, कार्यालय व कामाच्या ठिकाणी कोठेही थंड वातावरण राहण्यासाठी कुलरचा वापर कराबाहेर जाताना डोक्याला पांढरा रुमालअवश्यबांधाशक्यतो बाहेरची कामे सकाळीच करून घ्यावीसुती व मोकळ््या कपड्यांचा वापर करा 

टॅग्स :JalgaonजळगावTemperatureतापमान