शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

भुसावळ रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जिने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:36 IST

भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर दोन्ही प्रवेशद्वार जिन्याला लागून असलेले स्वयंचलित जिने बंद पडल्यामुळे वयोवृद्ध आणि महिलांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देमहिलावर्गासह वयोवृद्ध प्रवाशांचे हालवारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे बंद पडले स्वयंचलित जिनेरेल्वे प्रशासन म्हणते, बंद पडलेले स्वयंचलित जिने आठवडाभरात होणार सुरू

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ येथील रेल्वेस्थानकावर दोन्ही प्रवेशद्वार जिन्याला लागून असलेले स्वयंचलित जिने बंद पडल्यामुळे वयोवृद्ध आणि महिलांचे हाल होत आहेत.१४ आॅगस्ट रोजी रेल्वे प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत प्रवाशांच्या सोयीसाठी विशेषत: वयोवृद्ध महिलांची गैरसोय टाळावी यासाठी स्वयंचलित जिने चढण्याचे (अप) सुरू केले होते. काही दिवसांनंतर तांत्रिक अडचणीमुळे जिनेदेखील बंद पडले आहेत. रेल्वे प्रशासनाने यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. जिने बंद पडल्यामुळे प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.रेल्वे प्रशासनाने चढण्यासाठी अप स्वयंचलित जिने लावले व काही दिवसांनंतर डाऊनचेही स्वयंचलित जिन्याचे कार्य सुरू करण्यात आले होते. परंतु वारंवार येणाºया तांत्रिक अडचणीमुळे सुरू असलेले जिनेही आता बंद पडले आहेत.दोघी स्वयंचलित जिने आठवडाभरात होतील कार्यान्वितभुसावळ रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सुविधेच्या दृष्टिकोनातून बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे. स्वयंचलित जिने तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. येत्या आठवडाभरात दोन्ही प्रवेशद्वारासमोरील अप-डाऊनचे स्वयंचलित जिने सुरू होतील. तसेच बॅटरीवर चालणाºया गाड्यांमध्येही काय दोष आहे ते काढून तेही प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात येतील.-आर. के. यादव, डीआरएम, भुसावळ विभाग

 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ