शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात महापालिकेच्या गाळ्यांची वर्गवारीनुसार किंमत ठरवून ऑनलाईन लिलाव करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 12:27 IST

जिल्हाधिकारी

ठळक मुद्देकमी उत्पन्न गटांतील व्यापा:यांवर नाही बोझारेडीरेकनरनुसार दर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 07- शहरातील मनपाच्या ताब्यातील 20 मार्केटमधील 2387 गाळ्य़ांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न आहे. कोणावरही अन्याय अथवा नाराजी होऊ नये म्हणून गाळ्य़ांचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार असून वर्गवारीनुसार गाळ्य़ांची किंमत ठरविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी मनपाच्या विविध कामांविषयी माहिती दिली. 

रेडीरेकनरनुसार दरगाळ्य़ांसंदर्भात मनपाने यापूर्वीच ठराव करून पाच पट दंड व दोन टक्के  रेडीरेकनरचा दर आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गाळ्य़ांची किंमत मोठय़ा प्रमाणात वाढते. मात्र कमी उत्त्पन्न गटातील गाळेधारकांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांचे दर इतर गाळ्य़ांपेक्षा कमी ठेवण्यात येतील, असे जिल्हाधिका:यांनी स्पष्ट केले. गाळ्य़ांचा लिलाव करीत असताना एकाने जी बोली लावली त्याविरोधात त्याचा प्रतिस्पर्धी जास्त बोली लावेल व त्यामुळे कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून गाळ्य़ांचा ऑनलाईन लिलाल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

‘वन टाईम सेटलमेंट’ने मनपा कजर्मुक्त करणारहुडको कर्जासंदर्भातदेखील मनपाला दिलासा देणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. सध्या डीआरएटीमध्ये कामकाज असून 11 रोजी यावर निकाल असून त्यात वनटाईम सेटलमेंट करून मनपाला कजर्मुक्त करण्याचा मनोदय जिल्हाधिका:यांनी व्यक्त केला. 

जळगावला इंदूरच्या धर्तीवर स्वच्छ, सुंदर शहर बनविणार शहर स्वच्छ, सुंदर असेल तर नागरीकांचे आरोग्यही चांगले राहते. जळगाव हे देशातील महत्त्वपूर्ण शहर असल्याने या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वोतोपरी प्रय} सुरु असून यावर्षी जळगावला इंदूरच्या धर्तीवर स्वच्छ व सुंदर शहर बनविणार असल्याचा संकल्प जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केला.

 25 कोटींबाबत लवकरच निर्णयजळगाव शहरात मुलभूत सोईसुविधांसाठी  25 कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून त्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

मलनिस्सारण योजनेसाठी 138 कोटी रुपयांचा प्रस्तावअमृत मलनिस्सारण योजनेसाठी 138 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिका:यांनी दिली. 

वर्षभरात शहरात दररोज पाणीपुरवठाअमृत पाणीपुरवठा योजनेसाठी 249  कोटी रुपये मंजूर झाले आहे. शहराला पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी   येत्या वर्षभरात जळगावकराना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रय} करणार असल्यचा मनोदय जिल्हाधिका:यांनी व्यक्त केला. 

स्वच्छतेसाठी 30 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयारशहरात मध्यंतरी मोठय़ा प्रमाणात डेंग्यू व इतर आजार पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता स्वच्छतेचा प्रश्न बराच नियंत्रणात आला असला तरी यात आणखी सुधारणा करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यासाठी शहराच्या स्वच्छतेसाठी 30 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये कच:यासाठी घंटागाडय़ा खरेदी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 

मनपा आयुक्त लवकरच येणारनवीन मनपा आयुक्त येणार अशी चर्चा आहे, ते कधी येतील असा प्रश्न जिल्हाधिका:यांना विचारला असता ते म्हणाले, मनपा आयुक्त म्हणून किशोर बोर्डे लवकरच येतील, असे त्यांनी सांगितले.  उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी मानले.

इतर महत्त्वाच्या घोषणा

-  ट्रॉफीक गार्डनचे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण करणार- भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यानापाठोपाठ इतर उद्यानांचे खाजगी संस्था, व्यक्तींकडून सुशोभिकरण करणार 

-  महापालिकेची एक शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करुन त्यामध्ये सर्वसामान्य मुलांना शिक्षणाची सोय करणार-  शहरातील मालमत्तांचे सॅटेलाईटद्वारे मॅपिंग केल्यामुळे मनापाचे उत्पन्न 140 कोटी रुपयांनी वाढणार.

- शहरातील बंदिस्त नाटय़गृहाच्या 30 कोटी रुपये खर्चाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण, अंतर्गत रंगकाम व इतर कामे प्रगतीपथावर. जानेवारी अखेर नाटय़गृह खुले होणार 

- जळगाव येथे मेडिकल हबला मान्यता मिळाली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एप्रिल 2018 पासून प्रवेश सुरु. महाविद्यालयासाठी चिंचोली शिवारात 100 एकर जमीन. 

-    जळगाव येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयाचे बांधकाम करणे

- भुसावळ नगरपालिकेला अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी 90.84  कोटी रुपये मंजूर असून योजनेचे भूमिपूजन झाले.