शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील पतसंस्था कर्जदारांच्या ७६ मालमत्तांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:49 IST

दहा कोटींची वसुली होणार

ठळक मुद्देठेवीदारांना लिलावात सहभागी होता येणार पंधरा टक्के रोख रक्कम भरून सहभागी होता येणार

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १० - जिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्थांमधील थकीत कर्जदारांच्या एकूण ७६ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असून त्यापोटी दहा कोटी रुपयांची वसुली होईल. कर्जदारांच्या मालमत्तांचा लिलाव करताना त्या पतसंस्थांच्या ठेवीदारांना लिलावात पंधरा टक्के रोख रक्कम भरून सहभागी होता येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली.गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे थकीत कर्जदारांच्या मालमत्तेचा शोध घेण्यात आला. कर्जदारांना नोटिसा देवून कर्जाची थकीत रक्कम भरण्यास सांगितली गेली. मात्र त्यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने पतसंस्थांच्या वतीने संबंधित निबंधकांनी थकीत कर्जदारांच्या मालमत्तांचा लिलाव काढला आहे. यात महात्मा फुले पतसंस्था, बढेसर पतसंस्था (वरणगाव), संतोषी माता मर्चंट पतसंस्था, तापी अर्बन पतसंस्था (भुसावळ), यावल तालुका अर्बन पतसंस्था, यावल, बामणोद ग्रामीण बिगर शेती पतसंस्था (बामणोद), जे.टी.महाजन पतसंस्था (फैजपूर), सावदा फैजपूर पतसंस्था (ता.रावेर) या पतसंस्थांच्या कर्जदारांच्या ६९ मालमत्ताचा लिलाव होईल. त्यातून एकूण ९ कोटी ३९ लाख रक्कम वसूल होईल. यावल येथील महालक्ष्मी पतसंस्थेची एक मालमत्ता ३१ लाख ९१ हजार रुपये, सावदा येथील स्वामी समर्थ पतसंस्थेच्या सहा मालमत्ता ९३ लाख ९५ हजारांत विकल्या जातील. ठेवीदारांनी तालुक्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा व लिलावात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव