शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दस्तनोंदणीस उपस्थित राहणे वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST

घरगुती बियाणे राखून ठेवा जळगाव : सोयाबीन बियाण्यांचा भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरगुती सोयाबिन ...

घरगुती बियाणे राखून ठेवा

जळगाव : सोयाबीन बियाण्यांचा भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरगुती सोयाबिन बियाणे पेरणीसाठी वापरावे, त्यासाठी घरचे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कोविड कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा

जळगाव : कोरोना काळात सतत काम करीत असलेल्या कोविडशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी महामारी योद्धा संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियुक्त केलेल्या विविध पदावरील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांना नियमित करावे, त्यांच्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन राखीव ठेवावे, कीट उपलब्ध व्हावे अशा विविध मागण्या केल्या आहेत. निवेदनावर संस्थापक संतोष भांडे यांची स्वाक्षरी आहे.

मास्कचा वापर नाही

जळगाव : कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी चाचणी करीत असलेल्या ठिकाणी अनेक जण मास्कचा वापर करीत नाही. सोमवारी तंत्रनिकेतन विद्यालयाच्या ठिकाणी देखील अनेकांनी मास्क लावलेला नव्हता. यामुळे संसर्गवाढीची भीती व्यक्त होत आहे. यंत्रणांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातले असले तरी रात्रीच्या वेळी नागरिक बाहेर फिरतच आहे. मात्र दुपारी कडाक्याचे ऊन असल्याने रस्ते निर्मनुष्य असल्याचे दिसून येत आहे.