शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव कृषी उत्पन्न बाजार सभापतीपदासाठी संचालकांना फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 12:55 IST

सुरेशदादा जैन गटाचे 13 संचालक सहलीवर

ठळक मुद्देहालचाली गतीमान मंगळवारी सभापती निवड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 19 - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून भाजपाकडून काही संचालकांना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सुरेशदादा जैन गटाने आपले सर्व 13 संचालक सहलीवर रवाना केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 3 नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक प्रकाश नारखेडे यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव 14 विरुध्द 2 असा मंजूर झाला होता. त्यानंतर  नवीन सभापती निवड ही  मंगळवार, 21 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.सुरेशदादा जैन गटातर्फे लकी टेलर हे सभापतीपदाचे उमेदवार आहे.  दरम्यान भाजपाने सुरेशदादा जैन गटाचे काही सदस्य आपल्यागटाकडे खेचण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्या प्रय}ांना यश मिळू नये व खबरदारी म्हणून हे सर्व 13 सदस्य शनिवारी सहलीवर रवाना केले. काही सदस्यांना भाजपाकडे वळण्यासाठी मोठय़ा ‘ऑफर्स’ आल्या होत्या परंतु  त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी एकनिष्ठता दाखवत त्या नाकारल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रकाश नारखेडे यांनी दोन वर्षे उलटूनही सभापतीपदाचा राजीनामा न दिल्याने  त्यांच्या विरोधात अविश्वास  ठराव आणण्याचा प्रस्ताव 23 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिका:यांकडे सादर केला होता. सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या तीन संचालकांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर झालेल्या घडामोडीत भाजपाचे प्रविण भंगाळे यांनीही सेनेला पाठिंबा देत सेनेची संख्या 10 वरुन 13 झाली होती. तर भाजपाची संख्या 3 वर आली होती.  अविश्वास ठरावाला भाजपचे प्रभाकर सोनवणे गैरहजर राहिल्याने सभापतींच्या बाजूने केवळ 2 मते पडली होती. आता 21 रोजी होणा:या सभापती निवडीकडे आता लक्ष लागले आहे.