शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात निलंबित पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:29 IST

बनावट नोटा छापल्याच्या प्रकरणात सोलापुर जिल्ह्यातील टेंभूर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबित केलेल्या रविकांत वसंत पाटील (४८, रा. निमखेडी, ता.जळगाव, मुळ रा.वरणगाव) या पोलिसाने निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराच्या आवारात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात बनावट नोटा छापल्याचा गुन्हा दाखलनिमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराच्या आवारात केले विष प्राशनगुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षघाताचा आजार व खात्यातून केले होते निलंबित

जळगाव : बनावट नोटा छापल्याच्या प्रकरणात सोलापुर जिल्ह्यातील टेंभूर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबित केलेल्या रविकांत वसंत पाटील (४८, रा. निमखेडी, ता.जळगाव, मुळ रा.वरणगाव) या पोलिसाने निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराच्या आवारात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  रविकांतविरुध्द तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील याच्याविरुध्द सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी पोलीस स्टेशनला दीड ते दोन वर्षापूर्वी बनावट नोटा छापल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेथून सुटका झाल्यानंतर त्याला पक्षघाताचा आजार जडला.  त्याला निलंबित करण्यात आले होते. निलंबन काळात त्याला चाळीसगाव मुख्यालय देण्यात आले होते. आजारपणामुळे चाळीसगावला जाणे शक्य होत नसल्याने नैराश्यात त्याने ५  रोजी कृषी केंद्रातून शेतकरी सांगून पिकांवर फवारणी करण्याचे औषध घेतले होते. निमखेडी शिवारात शिवधाम मंदिरात रात्री आठ वाजता विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रविकांत याला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथून उपचार घेतल्यानंतर त्याची सुटका झाली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिस