शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांच्या प्रयत्नाने कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न - तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:29 IST

सर्वांच्या प्रयत्नाने कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न - तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण जळगाव : सर्वांच्या समन्वयातून, सहकार्याने, प्रयत्नाने ...

सर्वांच्या प्रयत्नाने कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न - तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाणजळगाव : सर्वांच्या समन्वयातून, सहकार्याने, प्रयत्नाने जळगाव तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडू, असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात होती. अचानक काही रुग्ण वाढले मात्र ज्यांची प्रतिकारक्षमता कमी अशाच व वृद्धांना अधिक लागण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.प्रश्न:  तालुक्यात एकूण किती रुग्ण आहे?उत्तर : तालुक्यातील ग्रामीण भागात सदय स्थितीत एकूण १६ रुग्ण आहेत. अधिकतर रुग्णांचा रुग्णांचा शक्यतोवर शहराशी संपर्क आल्याने शिवाय ज्यांचे वय अधिक व प्रतिकार क्षमता कमी असल्याने लागण झाल्याचे दिसते. अचानक रुग्ण वाढीचे कारण असे स्पष्ट नाही.प्रश्न : रुग्ण वाढत असल्याने पुढील नियोजन कसे आहे?उत्तर : रुग्ण असलेल्या ठिकाणी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली  होती. बाहेरून आलेल्यांच्या याद्या तयार होत्या. बाहेरून आलेल्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले जात होते. त्यांच्यावर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या लक्ष ठेवून होत्या. काही दिवसांपूर्वी एक महिला बाहेरगावाहून आल्यानंतर त्या महिलेला क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर लक्षणे असल्याने स्वतंत्र ठेवण्यात आले होते.  त्यामुळे पुढील धोका टाळता आला. सद्यस्थितीत सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर स्थानिक पातळीवर मेहनतीने काम करीत आहेत. कर्मचाºयांनी नियोजनानुसार आता गावागावातील ६० वर्षांवरील वृद्ध मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या याद्या तयार करून अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा रुग्णांना थोडाही काही लक्षण आढळल्यास प्राधान्याने त्यांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे पुढील धोका टाळता येणार आहे.खाजगी  डॉक्टरांनी सुरक्षित कवच परिधान करून रुग्णालय सुरू ठेवावे. रुग्णांवर उपचार करावे, लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेला कळवावे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण कमी होणार आहे. शिवाय नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता  लक्षणे जाणवल्यास तपासणी करून घ्यावी, समोर यावे. यामुळे तत्काळ निदान होऊन पुढील धोका टाळता येणे शक्य होणार आहे. आरोग्य कर्मचा?्यांना नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. सर्वांच्या सहकायार्नेच ही कोरोनाची साखळी तोडता येणार आहे.आतापर्यंत किती लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे?तालुक्यात १२ रुग्ण आहेत. १०४ जण हायरिस्क कॉन्टॅक्ट क्वारंटाईन करण्यात आले आहेत तर ९० लो रिस्क कॉटेक्ट यांच्यावर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.सर्वांच्या समन्वयातून, सहकार्याने, प्रयत्नाने जळगाव तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडू.  - डॉ. संजय चव्हाण , तालुका वैद्यकीय अधिकारी 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव