शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

रात्रीच्या गस्तीत चोरट्यांचा पोलिसांवरच हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:06 IST

चौघांना अटक

जळगाव : एका बंद बंगल्यात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौघा चोरट्यांना रामानंद नगर पोलिसांनी पकडले असता त्यांनी पोलिसांवरच प्रतिहल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजता सेंट जोसेफ हायस्कूल जवळ घडली. ऋतिकभास्कर जाधव (रा.जालना), शे.जावेद शे.भुरु, अब्दुल उर्फ सोनू नसीम अब्दुल हाफीज (रा.नागपूर) व शे.छोटू शे.दीलावर (रा.गेवराई) अशी चौघांची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे.रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, निलेश सूर्यवंशी, विजय खैरे, किरण धनगर, रवी पाटील व विलास शिंदे यांचे पथक गस्तीवर असताना मीनाताई ठाकरे कॉंप्लेक्स परिसरात एका बंद बंगल्यात चोर घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक तत्काळ घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहून चोरट्यांनी पळ काढला. पाठलाग करतांना त्यांनी पोलिसांवरच प्रतिहल्ला केला.नागपूर, अमरावतीला घरफोड्याया चौघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांनी चौकशीत नागपूर,अमरावती व इतर ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून अनेक घरफोडी उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असून घरफोडीच्या गुन्ह्यात हस्तांतर करण्यात आले आहे. तपास उपनिरीक्षक कांचन काळे करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव