शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन फसवणूक प्रकरणी २ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:00 IST

भुसावळच्या तरुणाला साडे तीन लाखाचा गंडा; बिहारमधून घेतले ताब्यात

ठळक मुद्दे सायबर क्राईम 

जळगाव : डेअरी प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटरशिपसाठी ३ लाख ३२ हजार रुपये आॅनलाईन वळते करुन घेतल्यानंतर कोणतीही एजन्सी न देता भुसावळच्या तरुणाची फसवणूक करणाऱ्या सुमनकुमार त्रिलोकीनाथ चौहान (वय ३०,रा. कंकर बाग पटना, बिहार) व अजयकुमार उपेंद्र सिंग (वय ३१, रा.साकेतपुरी, पटना, बिहार) या दोघांना सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन लॅपटॉप, दोन मोबाईल व एक टेप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भुसावळ येथील सागर राजेश बत्रा (वय २२) या तरुणाने २४ सप्टेबर २०१८ रोजी पतंजली वेबसाईटरील क्रमांकावर संपर्क साधून संबंधितासाठी डेअरी प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटरशिपसाठी बोलणी केली होती. त्यानंतर संशयितांनी ३ लाख ३२ हजार रुपये आॅनलाईन त्यांच्या पंजाब नॅशनल बॅँकेत भरायला सांगितले. त्याप्रमाणे सागर याने ही रक्कम भरली, मात्र त्याला कोणतीच एजन्सी मिळाली नाही. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सागर बत्रा याने सायबर क्राईम पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. निरीक्षक अरुण निकम यांच्या पथकाने गुन्ह्यात वापरलेले डिव्हाईसच्या आयपी अ‍ॅड्रेसवरुन संशयित निष्पन्न केले. याबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदेशाने उपनिरीक्षक अंगत नेमाणे यांचे एक १ फेब्रुवारी रोजी पथक बिहारमध्ये गेले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी