शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:14 IST

बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे नातलगांकडे सन २०१६ मध्ये शिक्षणासाठी आलेल्या १७ वर्ष चार महिन्यांच्या अल्पवयीन तरुणीवर तालुक्यातच शेलवड येथील तरुणाने अत्याचार करीत व्हिडिओ चित्रण करून खंडणी मागत असल्याचा गुन्हा १८ आज रोजी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिसात अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात शून्य क्रमांकाने वर्ग झाला आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर चित्रीकरणाचा व्हिडिओ टाकण्याची धमकीजळगाव एमआयडीसी पोलिसांकडून बोदवडला गुन्हा वर्गमित्राने धीर देत दिली वाच्यता फोडण्यास मदत

बोदवड, जि.जळगाव : बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे नातलगांकडे सन २०१६ मध्ये शिक्षणासाठी आलेल्या १७ वर्ष चार महिन्यांच्या अल्पवयीन तरुणीवर तालुक्यातच शेलवड येथील तरुणाने अत्याचार करीत व्हिडिओ चित्रण करून खंडणी मागत असल्याचा गुन्हा १८ आज रोजी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिसात अल्पवयीन तरुणीच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात शून्य क्रमांकाने वर्ग झाला आहे.सन २०१६ मध्ये नाडगाव येथील नातलगांकडे शिक्षणासाठी १७ वर्ष चार महिन्याची तरुणी आली होती. यादरम्यान ३१ मार्च २०१६ मध्ये बोदवड येथील हायस्कूलमध्ये दहावीचा शेवटचा पेपर देऊन घरी परतत होती. नातलगांकडे पिण्याच्या पाण्याची कॅन घेऊन येणाऱ्या ओळख असलेल्या संशयित आरोपी सचिन नामक तरुणाने रा.शेलवड याने दुचाकीवरून घरी सोडून देत असल्याचे कारण सांगत दुचाकीवर बसवले व बोदवड येथील जय बजरंग जिनिगच्या गोदामावर नेले. तेव्हा या तरुणीने कोठे घेऊन आला, असे विचारले. त्या वेळी या तरुणाने गोदामात नेऊन जबरदस्तीने बदनामीची धमकी देत अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत काही वाच्यता केल्यास व्हिडिओ चित्रण सोशल मीडियावर टाकण्याची व बदनामी करण्याची धमकी दिली.हा प्रकार नंतर सदर तरुणी जळगाव येथे पुढील शिक्षणासाठी गेली. तेव्हा सदर घटना दिवसापासून ते ८ नोव्हेंबर २०१८ पावेतो वेळोवेळी अशील केलेला व्हिडिओ चित्रण सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत होता. वारंवारंच्या तगाद्याने तरुणी घाबरली होती.मित्राने धीर देत दिली वाच्यता फोडण्यास मदतया प्रकाराने घाबरलेल्या तरुणीला सोबत शिकत असलेला मित्र याने विश्वासात घेत माहिती विचार असता तरुणीने ैही घटना कथन केली. या तरुणाने संशयित आरोपीस हटकले. मला दहा हजार द्या, अन्यथा विडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिल्याने दोन हजार रुपयेही घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर तरुणीला धीर देत नातलगांना माहिती देत आज जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी हा गुन्हा दाखल करीत बोदवड पोलिसात शून्य क्रमांकाने वर्ग केला. बोदवड पोलीस ठाण्यात भाग पाच, कलम ३७६, ३८४, ५०६, बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम २०१२ च्या ३व ४ नुसार पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप चौधरी, संदीप वानखेडे हे करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBodwadबोदवड