शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

पाचोरा येथे प्रांताधिकाऱ्यांच्या घरावर वाळूमाफियांकडून दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 12:29 IST

मध्यरात्रीची घटना

आॅनलाइन लोकमतपाचोरा, जि. जळगाव, दि. १२ - पाचोरा येथे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या घरावर वाळू माफियांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.सध्या जळगाव जिल्ह्यात वाळूचा मुद्दा चांगलाच गाजत असून दोनच दिवसांपूर्वी जळगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला डंपरने उडविण्याचा प्रयत्न झाला होता तर त्यापूर्वी वाळूच्या डंपर दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये तीन जणांना उडविले होते.जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढतच असून पाचोरा येथे तर थेट प्रांताधिकाºयांच्याच घरावर दगडफेक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचे पाचोरा येथील कृष्णाजी नगर भागात निवासस्थान आहे. शुक्रवारी मध्यरात्री या ठिकाणी अचानक दुचाकीवर आलेल्यांनी घरावर दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या. वाळूमाफियांनी ही दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव