शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील ग.स.सोसायटीतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 22:43 IST

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने लोकमान्य गटाच्या उपोषणाची सांगता

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांनी मागविला अहवालजिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिले लेखी आश्वासनउपोषणात माजी अध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१५ : ग.स.सोसायटीमधील गैरव्यवहाराबाबत लोकमान्य गटाचे गटनेते मगन पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर तीन दिवसीय उपोषण सुरु केले होते. मात्र जिल्हा उपनिबंधक यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले.ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष व गटनेते मगन पाटील यांनी सोसायटीमधील गैरव्यवहार व मनमानी कारभाराविरोधात तीन दिवसीय उपोषणाला गुरुवारपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सुरुवात केली. उपोषणात मगन पाटील यांच्यासह राजेंद्र साळुंखे, रावसाहेब पाटील, शरद पाटील, व्ही.एम.पाटील, योगेश सनेर, राजेंद्र सोनवणे, शिवाजी पाटील, सर्जेराव बेडीस्कर, पी.एन.पाटील, समाधान पाटील, प्रवीण कोळी, दीपक गिरासे, प्रकाश सूर्यवंशी, भास्कर सोनार, जी.सी.पाटील, एन.एस.ठाकरे यांनी सहभाग नोंदविला.संध्याकाळी साहाय्यक निबंधक डी.ए.शेळके, अनिल भोसले, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक डी.जी.दोरकर यांनी गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.सहकार मंत्र्यांनी मागविला अहवालमगन पाटील यांनी ग.स.सोसायटीमधील गैरव्यवहारासंदर्भात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. देशमुख यांनी तक्रारीची दखल घेत या प्रकरणी उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव