शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्रात अस्वलाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 16:14 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री शिवारातील पावरा वस्तीवर छापा टाकून अस्वलाची शिकार करणाऱ्या दोन शिकाºयांसह अस्वलाचे पंजे व जबडा जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन शिकारी अटकेत, दोन्ही मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासीअस्वलाचे पंजे व जबडाजळगाव गस्तीपथक व बºहाणपूर वनविभागाची संयुक्त कारवाई

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील धाबेपिंप्री शिवारातील पावरा वस्तीवर छापा टाकून अस्वलाची शिकार करणाऱ्या दोन शिकाºयांसह अस्वलाचे पंजे व जबडा जप्त करण्यात आला आहे. जळगाव गस्तीपथक व मध्य प्रदेशातील बºहाणपूर वनविभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई शनिवारी सकाळी सातला केली. अटकेतील दोघे शिकारी मुक्ताईनगर तालुक्यातील असून, एक धाबेपिंप्री येथील, तर दुसरा धामणगाव येथील आहे.वढोदा वनपरिक्षेत्रात सातत्याने शिकारीच्या घटना उघडकीस येत आहेत. वनविभागाच्या धामणगाव गावालगतच्या वनहद्दीत नवलसिंग पावरा (रा.धाबेपिंप्री पावरा वस्ती) व कानसिंग पावरा (रा.धामणगाव) या दोघांनी अस्वलाची शिकार करून त्याचे पंजे आणि जबडा कापून नेले, तर उर्वरित अवशेष जंगलातच पुरून दिले. अस्वलाचे अवशेष विक्रीच्या उद्देशाने केलेल्या या शिकारीत अस्वलाचे पंजे जबडा घरातच लपवून ठेवल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. याआधारे जळगाव वनविभागाचे उपवनसरक्षक यांच्या मार्गदर्शनात जळगाव गस्तीपथक व मध्य प्रदेश बºहाणपूर वनविभाग यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.झडतीत शिकाºयांनी लपवून ठेवलेले अस्वलाचे कापलेले मागील दोन पाय आणि जबडा जप्त करण्यात आला आहे. या पथकात गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार, कर्मचारी आर.एच.ठाकरे, गणेश गवळी, दीपक पाटील, सी.व्ही.पाटील, प्रीतम कोळी यांचा समावेश होता. या शिकारीत दोघा शिकाºयांसह अन्य काही आरोपींचा संशय आहे. अस्वलाचे उर्वरित अवशेष मिळविण्यास हे पथक शिकार झालेल्या घटनास्थळावर शोध घेत आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवMuktainagarमुक्ताईनगर