शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आसिफच्या कुटुंबाची ‘एटीएस’कडून चौकशी

By admin | Updated: October 2, 2015 01:01 IST

जळगाव : मुंबईमधील 7/11 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आसिफ खान बशीर खान उर्फ अब्दुल्ला जुनेद याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तांबापुरातील त्याच्या घरी एटीएसकडून चौकशी करण्यात आली.

जळगाव : मुंबईमधील 7/11 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आसिफ खान बशीर खान उर्फ अब्दुल्ला जुनेद याला फाशीची शिक्षा झाल्याचे जाहीर झाली आहे, या घटनेनंतर तांबापुराभागातील रामनगरातील त्याच्या घरावर एसआयडी, एटीएसच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. तर दुपारी 12 वाजून 42 मिनिटांनी आसिफचा साडू व एक नातेवाईक अशा दोघांनी त्याच्या प}ीची भेट घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या भेटीत काय बोलणे झाले याचा तपशील समजू शकला नसला तरी मोक्का न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल असे या दोघांकडून त्याच्या प}ीला सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट घेतली. ‘लोकमत’ शी बोलताना केला.

आसिफ, अय्युब व अब्दुल्ला

आसिफ खान याची पोलीस रेकॉर्डला अय्युब शेख बशीर व अब्दुल्ला जुनेद अशा तीन नावांनी ओळख आहे. तसेच मुंबई, जळगाव व दिल्ली असे तीन ठिकाणचे रहिवासाचे पत्ते आहेत. या तीन नावे व पत्त्यामुळे पोलीस यंत्रणेचाही ब:याचदा गोंधळ उडाला आहे. जिल्ह्यात त्याच्यावर एमआयडीसी व भुसावळ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये तो निदरेष सुटला आहे.

मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आसिफ खान याच्या परिवाराची गुरुवारी

या भेटीत त्यांनी आसिफ कसा निदरेष आहे, व त्याला कसे गोवण्यात आले याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी माहिती दिली.

आसिफची आई हुस्नबानो खान यांनी सांगितले की, या साखळी बॉम्बस्फोटाची मुंबई गुन्हे शाखेने 2009 मध्ये चौकशी केली असता त्यात मोहम्मद सादीक (उत्तर प्रदेश) याचे मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आले होते. त्यानेही चौकशीत हा बॉम्बस्फोट मी व माङया साथीदारांनीच घडविल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

नंतर हा तपास एटीएसकडे गेल्यावर त्यांनी न्यायालयात गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीचा जबाब सादर केलाच नाही, असा आरोप आसिफची आई हुस्नबानो खान यांनी

रामनगरात साध्या व लहानशा घरात त्याच्या परिवाराचे वास्तव्य आहे. मुलगा पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली.

जळगावात सिमी संघटनेचा अध्यक्ष

आसिफ हा सध्या मुंबई येथील ऑर्थर रोड कारागृहाच्या अंडा सेलमध्ये आहे. मुंबई पोलिसांनी त्याची नार्को टेस्ट केली असता त्यात त्याने आपण जळगावात सिमी संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगून सिमीच्या कामकाजाची कबुली दिली होती. जळगावमध्ये सिमीच्या या खटल्यात आसिफ खान व परवेज खान हे दोन आरोपी आहेत. सध्या या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरूआहे.