शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:46 IST

अमळनेरात तणावपूर्ण शांतता

अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि हिंदू संघटनांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. यामुळे अनर्थ टळला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहेरविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे शहरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर व्हिडीओमध्ये एक इसम पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप आणि हिंदू संघटनांना शिवीगाळ केली. त्यात त्याने स्वत:चे नाव मिथून ओवेसी असे सांगत होता आणि एमआयएम नेता ओवेसीचे नावही घेतले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच शहरात तणाव निर्माण झाला. भाजप आणि बजरंग दल व इतर हिंदू संघटनांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्या वेळी डीवायएसपी रफीक शेख, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, शरद पाटील यांना पाठवून माजी नगरसेवक फिरोज मिस्त्री यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन तत्काळ अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वत:चे नाव अमिनोद्दीन चिरागोद्दीन शेख नाव असल्याचे सांगितले.भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख यांच्या फिर्यादीनुसार आरोपी अमिनोद्दीन याच्याविरुद्ध भादवी २९४, १५३, सायबर गुन्हे कलम ६६ अ, ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव