शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अर्चित पाटील व शिवांगी काळेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार; नवसंशोधन व शौर्याचा केला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 17:25 IST

अर्चित पाटील व शिवांगी काळेचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. 

 कुंदन पाटील 

जळगाव : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ चा मानकरी अर्चित राहुल पाटील व २०२२ ची पुरस्कार्थी शिवांगी काळे या दोन्ही बालकांचा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत दोघा बालकांचा हा गौरव आयोजित करण्यात आला होता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पूर्वसन समिती, जिल्हा परिवक्षा समिती, जिल्हास्तरीय कृतीदल, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हा सल्लागार समिती, जिल्हा स्तरीय समिती वनस्टॉप सेंटर, बाल कल्याण समितीच्या आढावा बैठकीत या दोन्ही बालकांना गौरविण्यात आले. अर्चितने नवसंशोधन तर शिवांगीने धाडस दाखवून आईचा जीव वाचविला होता. त्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला होता.

 यावेळी सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, , बाल कल्याण समितीच्या देवयानी गोविंदवार, सदस्य संदीप पाटील वृषाली जोशी, वैशाली विसपुते, विद्या बोरनारे, जि,पचे उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, जिल्हा परीविक्षा अधिकारी एस.आर.पाटील, परिवक्षा अधिकारी सारिका मेतकर व महेंद्र पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश एस. मुक्कावार, निरीक्षण गृहाच्या अधीक्षका श्रीमती जयश्री पाटील, रविकिरण  अहिरराव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

३०० बालकांच्या प्रस्तावांना मंजुरीकोविड प्रभावित ४३७ बालकांना यापूर्वी लाभ दिला गेला आहे.  तर या आढावा बैठकीत ३०० मुलांना मदतीसाठी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.पीडित लाभार्थीना समुपदेशन आणि आवश्यक विधीसेवा व पोलीस दलाची मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस विभाग व विधिसेवा प्राधिकरण यांनी लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 

 

टॅग्स :Jalgaonजळगाव