वरणगाव येथे शिवसेना भुसावळ तालुका बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पारकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी प्रमुख अतिथींमध्ये माजी आमदार तथा रावेर लोकसभा सहसंपर्कप्रमुख प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना उर्दू विभागाचे इलियास, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, जिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, पं. स. सदस्य विजय सुरवाडे, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरअली, युवासेनेचे चंद्रकांत शर्मा, सुभाष चौधरी, सुरेश चौधरी, दीपक धांडे, प्रा. धीरज पाटील, चिकू दायमा, अब्रार खान, सईद मुल्लाजी, योगिता सोनार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
बैठकीमध्ये नीळकंठ सरोदे, सुनील भोई, अशोक शर्मा, विजय पाटील, पवन मेहरा, नमा शर्मा, राम शेटे, बाळा माळी, हर्षल वंजारी, किरण माळी, विशाल माळी, पवन माळी, सागर माळी, मनोज देवगीरकर, विवेक माळी, शेख फिरोजखान, शेख अय्युबखान, सय्यद अझहरअली, आवेस खान, अजमल खान, मुद्ददसर फरहाण खान, अबूबकर खान, इंजि. समीर शेख, अरबाज पहेलवान, अरबाज खाटीक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नीलेश ठाकूर यांनी आभार मानले.