शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या आखाड्यात राष्टवादी काँग्रेस व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 19:43 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठ अधिसभेच्या विविध गटांसाठी रविवारी मतदान होत आहे. यामध्ये व्यवस्थापन परिषद व महाविद्यालयीन प्राध्यापक गटात चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. विशेषकरुन व्यवस्थापन परिषदेच्या गटात सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील व राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ.सतीश पाटील हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. 

ठळक मुद्देराजकीय दिग्गाजांमध्ये चुरस व्यवस्थापन परिषदेसह प्राध्यापक गटांमध्ये काट्याची लढतसर्वपक्षीय उमेदवार रिंगणातपहिल्या चार क्रमांकावरील उमेदवार ठरतील विजयी

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१६,उत्तर महाराष्ट विद्यापीठ अधिसभेच्या विविध गटांसाठी रविवारी मतदान होत आहे. यामध्ये व्यवस्थापन परिषद व महाविद्यालयीन प्राध्यापक गटात चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. विशेषकरुन व्यवस्थापन परिषदेच्या गटात सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील व राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ.सतीश पाटील हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. 

सर्वपक्षीय उमेदवार रिंगणातव्यवस्थापन परिषदेसाठी लेवा एज्युकेशनल युनियनचे अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी, धुळे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष  डॉ.महेश घुघरी, तळोदा  विद्याप्रसारक मंडळाचे भरत माळी, चोपडा येथील शरश्चंद्र्रिका पाटील शिक्षण संस्था चोपडाचे अध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, पारोळा येथील किसान विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांच्यात लढत आहे.  मात्र यामधील काही उमेदवार हे राजकीय पक्षांशी संबधित असल्याने या निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त  झाला आहे. डॉ.महेश घुघरी हे भाजपाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. तर भरत माळी हे धुळे जिल्हा बॅँकेचे संचालक आहेत.

पहिल्या चार क्रमांकावरील उमेदवार ठरतील विजयीव्यवस्थापन परिषदेच्या चार जागांसाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी ८७ मतदार मतदान करणार आहेत. क्रमांकानुसार मतदान करायचे असल्याने पहिल्या चार क्रमांकावर असलेले  उमेदवार या निवडणुकीत विजयी ठरणार आहेत. माजी अधिसभा सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या गटातील चार उमेदवार रिंगणात असून, डॉ.सतीश पाटील हे स्वत: वेगळ्या  गटातून निवडणूक लढवित  आहेत. व्यवस्थापन परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होण्याचे जवळपास निश्चित होते. मात्र डॉ.सतीश पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक काट्याची झाली आहे. यासह महाविद्यालयीन  प्र्राध्यापक गटातही एन.मुक्टो व एन.मुक्ता या प्राध्यापक संघटनांमध्येही चुरस आहे.