शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शर्मालाही आलयं नवीन बजरंग बोगद्याचा टेन्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:31 IST

तीन कोटी रूपये खर्च करून उभा केलेला नवीन बजरंग बोगद्यात पाणी साचत असल्यामुळे त्यात म्हशी सुध्दा पोहण्यासाठी येत असल्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आता बोगद्याबाबात टेन्शन आलयं अशी विनोदी पोस्ट सध्या व्हॉट्स अ‍ॅपच्या प्रत्येक गु्रपवर पहायला मिळत आहे़

ठळक मुद्देविनोदी पोस्ट झाली व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर व्हायरलतीन कोटी खर्च करून बजरंग बोेगद्यात साचतेय पाणीकाही दिवसांपूर्वी या पाण्यात होत्या म्हशी

जळगाव- तीन कोटी रूपये खर्च करून उभा केलेला नवीन बजरंग बोगद्यात पाणी साचत असल्यामुळे त्यात म्हशी सुध्दा पोहण्यासाठी येत असल्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आता बोगद्याबाबात टेन्शन आलयं अशी विनोदी पोस्ट सध्या व्हॉट्स अ‍ॅपच्या प्रत्येक गु्रपवर पहायला मिळत आहे़ पोस्टमुळे बोगद्यासह अधिकाऱ्यांवर ग्रुपमध्ये चांगलीच चर्चा रंगताना दिसून येत आहे़मनपा व रेल्वे प्रशासनाकडून नवीन बजरंग बोगदा तयार करण्यात आल्यानंतर अधिकाºयांना गणेश कॉलनीकडून येणाºया नाल्याच्या पाणीला वळविण्याचा विसरच पडला़ अन् बोगद्या वाहनधारकांसाठी सुरू न होता उलट तयार त्यात नाल्यासह पावसाचे पाणी साचत सुरूवात झाली़ काही दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे नवीन बजरंग बोगद्यात कमरेएवढे पाणी साचल्यामुळे त्या पाण्यात म्हशी सुध्दा पोहण्यासाठी आल्यामुळे सोशल मीडियावर बोगद्यात साचलेल्या पाण्यात बसलेल्या म्हशींचा फोटो व्हायरल होऊन चांगल्याच चर्चांना उधान आला आहे़ एवढेच नव्हे तर आता त्या फोटो वर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा लवकरच येत असेल्या एका चित्रपटातील साडी लुक असलेला फोटो जोडून आता अनुष्काला ही या तीन कोटीच्या बोगद्याचं टेन्शन आलयं अशी पोस्ट दोन दिवसांपासून प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर फिरत आहे़ यावरून वाहनधारकांच्या सोयीसाठी तयार केलेला हा बोगदा आता विनोदाचा भाग होऊन चुकला असून अधिकारी पाणी कसे साचणार नाही, यासाठी हालचाली करण्यासाठी कधी मुहुर्त साधणार याकडे सर्वांकडे लक्ष लागून आहे़

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका