शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या माया ममतेपुढे कुटुंंबाला सुरक्षितता व संस्कार देणारा बाप उणे पडू नये : अनुराधा कोकणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 16:45 IST

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलान ‘सावित्रीच्या लेकी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

ठळक मुद्देरावेर  खान्देश माळी महासंघातर्फे सावित्रीच्या लेकींचा गौरव‘सावित्रीच्या लेकी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

रावेर, जि.जळगाव : माया ममतेचे मंदिर असलेल्या मातेच्या मांगल्यापुढे कुटुंंबाच्या रक्षणासह पालन पोषण करणारा व शिक्षणासह संस्कार रूजवणारा हिमशिखरासारखा बाप समाजमनात उणे पडत असला तरी त्याच्या कठोर मनातील प्रेमाची लाघवी ऋजुता पेलण्याची कुवत समाजमनात नसल्याची खंत धुळे येथील व्याख्याते अनुराधा कोकणी यांनी येथे व्यक्त केली. खान्देश माळी महासंघातर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खान्देश माळी महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शकुंतला महाजन होत्या.प्रास्ताविक पिंटू महाजन यांनी केले. परिचय दिलीप वैद्य यांनी केला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुंजलवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा वैद्य, निंबोल शाळेतील प्राथमिक शिक्षिका कल्पना पाटील, वाघोडच्या सरपंच शारदा पाटील, रावेर येथील अंगणवाडी सेविका संगीता अटकाळे व नगरसेवक संगीता महाजन यांचा ‘सावित्रीच्या लेकी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.व्यासपीठावर नगरसेविका रंजना गजरे, शारदा चौधरी, भारती चौधरी, छाया महाजन, उषा पाटील, भारती अग्रवाल, अंजली महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, नगरसेवक अ‍ॅड.सूरज चौधरी, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, दिलीप अग्रवाल, भास्कर महाजन, एल.डी.निकम, हेमेंद्र्र नगरिया, प्रभुदत्त मिसर आदी महिला व समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी महासंघाचे कांतीलाल महाजन, श्रीराम महाजन, रामकृष्ण महाजन, श्यामराव चौधरी, अतुल महाजन, केशव महाजन, आकाश महाजन, जगदीश चौधरी, प्रकाश महाजन, राहुल महाजन, उषाबाई महाजन, मंगलाबाई महाजन, प्रमिला महाजन सविता महाजन यांनी केले. सूत्रसंचालन व आभार चैताली महाजन व पल्लवी महाजन यांनी मानले. 

टॅग्स :SocialसामाजिकRaverरावेर