शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधी अध्यादेश तात्काळ रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:02 IST

जळगाव : पंतप्रधान यांनी शेतकरी विरोधी काढलेले अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवदेन लोक संघर्ष मोर्चातर्फे ...

जळगाव : पंतप्रधान यांनी शेतकरी विरोधी काढलेले अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवदेन लोक संघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.दरम्यान, जिल्ह्यातील चोपडा, रावेर ,यावल , बोदवड , मुक्ताईनगर, अमळनेर, चाळीसगाव याठिकाणी सुध्दा शेतकरी बांधवांनी तहसीलदार यांना निवदेन दिले़लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे व सचिन धांडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात भेट घेतली़ नंतर चर्चा करून मुख्यमंत्री यांचे नावे आणखी एक निवेदन देण्यात आले़ त्यात जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा मका तात्काळ खरेदी करण्यात यावा, खतांचा काळाबाजार तात्काळ थांबवावा, महाराष्ट्रातील सामुदायिक वन पट्टे धारकांना तात्काळ वन पट्टे मंजूर करून द्यावी, आदिवासींना तात्काळ खावटी अनुदान मंजूर करावे, ज्या वन जमीन धारकांना पट्टे मंजूर झाले आहेत, पण त्यांना कुठलेही कर्ज मिळत नाही अश्या सर्व दावेधारकांना तात्काळ विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद बनवून घेत त्यांना कर्ज वाटप करण्यात यावे आदी मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या़ दरम्यान, मागण्या पूर्ण न झाल्यास गावा-गावात अभिनव आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही लोक संघर्ष मोर्चातर्फे देण्यात आला आहे़ यावेळी निवेदन देताना प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, भरत कर्डिले, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते़

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव