शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयातील डॉ़ डांगे यांचा आणखी एक प्रताप, खुर्चीवर बसून पसरविले टेबलावर पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:52 IST

पोलिसांत तक्रार

जळगाव : काही महिन्यांपूर्वी थेट अधिष्ठातांच्या खुर्चीवर बसून आपण डिन असल्याचे सांगणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शरीरक्रिया शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ़ चंद्रशेखर डांगे यांनी पुन्हा एक नवीन प्रताप केला व यावेळी अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी मात्र, थेट पोलिसांत तक्रारी दिली़  घडले असे की, अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद हे रुग्णालयात तपासणी करून सकाळी दहा वजता आपल्या दालनात येऊन बसले होते़ त्यानंतर डॉ़ चंद्रशेखर डांगे हे थेट बर्मुडा व टिशर्टवर आत आले व थेट डॉ़ रामानंद यांच्या खुर्चीजवळच्या खुर्चीतच बसले व बडबडू लागले़ त्यांना समजविण्याचा प्रयत्न झाला मात्र, त्यांनी ऐकले नाही़ त्यामुळे डॉ़ रामानंद यांनी काही कर्मचाºयांसह आहे तशाच परिस्थिीत थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले़  डॉ़ डांगे विरोधात तक्रार दाखल केली़  यावेळी स्वच्छता निरीक्षक बापू बगलाणी उपस्थित होते़ दरम्यान, डॉ़ डांगेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे़ 

 आधीच तक्रार करायला हवी होतीडॉ़ डांगे हे एक नव्हे तर दोन वेळेस थेट डीनच्या खुर्चीवर बसले होते़ ऐवढे नव्हे तर पाय कधी टेबलवर तर कधी खिडकीला लावून ते बसायचे येणाºया जाणाºयाला आपण डीन असल्याचे सांगायचे, त्यांच्या या प्रकाराबाबत शासनाकडे त्यांचा अहवाल पाठविण्यात आला होता़ मात्र, कारवाईच झाली नव्हती, त्यामुळे पुन्हा ते रविवारी थेट डीन कॅबीनलाच पोहोचले़ त्यामुळे त्यांच्यावर आधीच गुन्हा दाखल केला गेला पाहिजे होता, असे अधिष्ठाता डॉ़ रामानंद म्हणाले़

टॅग्स :Jalgaonजळगाव