शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आणखी नवीन २२६ कोरोना रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 20:42 IST

जळगाव : जिल्हाभरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक सुमारे दोनशेच्या टप्प्याने सातत्याने वाढत आहे़ मंगळवारी सुध्दा जिल्ह्यात तब्बल २२६ व्यक्तींचे ...

जळगाव : जिल्हाभरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक सुमारे दोनशेच्या टप्प्याने सातत्याने वाढत आहे़ मंगळवारी सुध्दा जिल्ह्यात तब्बल २२६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोनाची द्विशतकीय खेळी अजून संपत नसल्याचे चित्र दिसून येत आहे़ तर आतापर्यंत ६ हजार ३९३ इतकी कोरोना बाधितांची संख्या झाली आहे़विशेष म्हणजे, एका दिवसात २२६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असताना दुसरीकडे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे़ अर्थात एका दिवसात १४७ बाधित रूग्ण कोरोनावर मात करीत घरी परतले आहे़जिल्ह्यात कोरोना विषाणून अक्षरश: थैमान घातले आहे़ त्याला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने आठवडाभराचे लॉकडाऊन जाहीर केले होते़ मात्र, त्या काळातही बाधितांची संख्या ही दीडशेच्यावर वरचं आढळून आली़ त्याचबरोबर ज्याप्रमाणे बाधितांची संख्या अधिक होती, त्याचप्रमाणे बरे होणाऱ्या रूग्णांचीही संख्या अधिक असल्याचे उदाहरणेही बघायला मिळाली़ मंगळवारी जिल्हा प्रशासनाला एकूण तपासणीसाठी पाठविलेले ११९७ स्वॅबचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे़ त्यात २२६ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़कोरोनामुळे ८ जणांचा मृत्यूजिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३४३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे़ त्यात मंगळवारी एका दिवसात आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे़ तर २ हजार १६३ कोरोना बाधित व्यक्ती हे कोरोना रूग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे़अशी आहे कोरोना बाधितांची संख्याजळगाव शहर ९४, जळगाव ग्रामीण २८, जामनेर २५, चोपडा २४, अमळनेर २१, भुसावळ १०, भडगाव ६, एरंडोल ५, धरणगाव, पारोळा प्रत्येकी ३, पाचोरा, यावल प्रत्येकी २, चाळीसगाव, बोदवड, दुसºया जिल्ह्यातील प्रत्येकी १ असे एकूण २२६ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव