शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची नूतन प्रदेश कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 12:52 IST

प्रदेशाध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रशांत साठे यांची फेरनिवड

ठळक मुद्देअभिजीत पाटील प्रदेश मंत्रीशुभम अग्रवाल प्रदेश सह मंत्री

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या समारोप प्रसंगी 2017 - 18 या वर्षाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली़   यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. प्रशांत साठे यांची  तर प्रदेश मंत्री म्हणून अभिजीत पाटील यांनी निवड करण्यात आली.  प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अनिल मस्के,  प्रा. सचिन कंदले, प्रा. ज्ञानोबा मुंढे, प्रा. सरिता बलशेटवार यांची निवड करण्यात आली आह़े प्रदेश सह मंत्री म्हणून शुभम अग्रवाल, आकाश अंभोरे, सुदर्शन यादव, साधना वैराळे, आकाश अभंगराव, प्रदेश संघटन मंत्री - अॅड. राय अमरसिंग, प्रदेश कार्यालयमंत्री - नागसेन पुंडगे, प्रदेश कोष प्रमुख - रोहन प्रभुणे, विद्यार्थिनी प्रमुख - धनश्री चांदोडे, थिंग इंडिया निमंत्रक - आनंद पुरोहीत, कृषी विद्यार्थी  कार्य नियंत्रक - आकाश अभंगराव, तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य निमंत्रक - गितेश चव्हाण, जनजाती विद्यार्थी कार्य प्रमुख गितेश चव्हाण, कलामंच प्रमुख अनिल मस्के, विकासार्थ विद्यार्थी निमंत्रक - इशान गणपुले, सदस्य : जळगाव - प्रा. सुनील कुलकर्णी, विराज भामरे, पायल चिमणकर, रिध्दी वाडीकर, विशाल माळी, धनश्री महाजन, मनोज जंजाळ, सिध्देश्वर लटपटे, अमळनेर - प्रा. राहुल कुलकर्णी, मयूर देशमुख, कविता पाटील, रतन कांबळे, धुळे- अमोल मराठे, रोहन अग्रवाल, मनोज गिरासे, गुंजन भोसले, नंदुरबार - रुपेश पाटील, प्रितम निकम, सुनील पाडवी, सुभाष घुगे.