शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानिया यांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:52 IST

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्याविरुध्द रचलेल्या कटकारस्थानाची बृहन्मुबई पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खडसे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.

ठळक मुद्दे एकनाथराव खडसे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीकल्पना इनामदार यांनी केले होते दमानियांवर आरोप दमानिया यांच्याकडून बेछूट आरोप सुरुच

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१७  : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्याविरुध्द रचलेल्या कटकारस्थानाची बृहन्मुबई पोलीस आयुक्त यांच्या अंतर्गत विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. खडसे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.खडसे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून अंजली दमानिया या माझ्या व माझ्या कुटुंबियांविरुध्द बेछुट आरोप करीत आहेत. त्यांच्या या आरोपांचे खंडन वेळावेळी प्रसारमाध्यमे, विधीमंडळ तसेच विविध पक्षांच्या जाहीर सभांमधून केलेले आहे. दमानिया यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे चौकशीतून निष्पन्न झालेले आहे, मात्र तरीही दमानिया यांच्याकडून आरोप करण्याचे प्रकार थांबत नाहीत. खडसे कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न दमानिया यांच्याकडून हेतुपुरस्सर केला जात आहे.

कल्पना इनामदार घटनाक्रम मांडण्यास तयारसामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानिया या खडसे यांना अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले होते. मला खडसेंना अडकवायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला पैसे देते, त्यासोबत काही पत्र देते. त्यासंदर्भात तुम्ही खडसे यांच्या कार्यालयात जा व पैसे खडसे यांच्या टेबलावर ठेवा त्यानंतर मी लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला घेऊन येते असे दमानिया यांनी इनामदार यांना सांगितले. इनामदार यांनी असे करण्यास नकार दिल्यानंतरही तीन तास त्यांना समजावण्यात आले. हा सारा प्रकार इनामदार या पोलिसांसमोर मांडण्यास तयार आहेत. इनामदार यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करुन त्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावPoliticsराजकारण