शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचा:यांचा छत्री मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:33 IST

सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 65 वर्षेच कायम ठेवावी

ठळक मुद्दे14 मार्च रोजी मुंबई येथे धरणेघोषणांनी दणाणले शहर
जळगाव : सेवानिवृत्तीचे वय कमी न करता 65 वर्षेच कायम ठेवावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेवर 9 मार्च रोजी छत्री मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातून दुपारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. आंदोलक छत्र्या घेवून सहभागी झाले होते. मोर्चा उद्यानापासून टॉवरकडे नेण्यात आला व तेथून जिल्हा परिषदेकडे वळविला. यावेळी महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आहेत मागण्याअंगणवाडी कर्मचा:यांच्या सेवानिवृत्तीचे वय 65 ऐवजी 60 करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील सुमारे 16 हजार कर्मचारी नोकरीला मुकणार आहे. परिणामी त्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहणार आहे. यामुळे सेवानिवृत्तीचे वय 65 कायम ठेवावे, किंवा अंगणवाडी कर्मचा:यांना 5 वर्षाची नुकसान भरपाई द्यावी. याचबरोबर अंगणवाडी कर्मचा:यांना पेन्शन योजनाही लागू करावी.14 मार्च रोजी मुंबई येथे धरणेशासनाने अंगणवाडी कर्मचा:यांचे निवृत्ती वय 65 वरुन 60 न केल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरीही शासनाने दखल न घेतल्यास उच्चन्यायालायात संघटना दाद मागेल असा, इशाराही देण्यात आला आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण पाटील यांच्यासह सुषमा चव्हाण, चेतना गवळी, साधना पाटील, सुनंदा नेरकर, रमा अहिरे, पुष्पा परदेशी, कल्पना जोशी, शोभा जावरे, सविता महाजन, मिनाक्षी चौधरी, मंगला नेवे, अक्का सपकाळे, आशा जाधव, बेबी पाटील, संगीता निंभोरे, सरला पाटील, शुभांगी बोरसे, उज्ज्वला पाटील, रत्ना सोनवणे, रेखा नेरकर, वंदना कंखरे, सलमा तडवी, नंदा देवरे, सरला कोलते, मिना गढरी, सुलोचना पाटील, सविता वाघ, सुरेखा मोरे, सुनीता नेतकर आदींनी परिश्रम घेतले.घोषणांनी दणाणले शहरअंगणवाडी कर्मचा:यांनी मोर्चा दरम्यान मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी केली. सेवानिवृत्तीचे वय कमी करू नये, दरमहा पेन्शन लागू करावे, बेरोजगार करणा:या सरकारचा धिक्कार असो. आदी घोषणा देण्यात आल्या. याचबरोबर जि.प. जवळ मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी पदधिका:यांनी संघटनेची भूमिका मांडली.