शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजनेचा वाहतुकीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:18 IST

वार्तापत्र क्राईम सुनील पाटील अमृत योजनेचा वाहतुकीला फटका शहरात अमृत या पाणी योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गल्लोगल्ली ...

वार्तापत्र क्राईम

सुनील पाटील

अमृत योजनेचा वाहतुकीला फटका

शहरात अमृत या पाणी योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गल्लोगल्ली आणि प्रमुख रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत. रस्त्यावर माती झाल्याने धुरळा तर उडतच आहे. त्याशिवाय प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यात भर म्हणून आणखी शहरातील सर्वच सिग्नल यंत्रणा या योजनेमुळे बंद पडल्या आहेत. खोदकामामुळे सिग्नलच्या वायरिंग तुटलेल्या आहेत. त्यामुळे सिग्नल बंद झाले, परिणामी वाहतुकीला शिस्त लावणे शक्य होत नाही. आधीच नियम न पाळणाऱ्यांची संख्या मोठी, त्यात ही समस्या निर्माण झाली. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले, तेथील वायरिंग दुरुस्ती करुन सिग्नल सुरु करुन देण्याची जबाबदारी महापालिका किंवा कंत्राटदाराची आहे, परंत, त्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. वास्तविक वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा ६० टक्के हिस्सा हा महापालिकेलाच मिळतो, त्यामुळे त्यांचीच प्रमुख जबाबदारी आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत. काम झाल्यानंतरदेखील खड्डे बुजविले जात नसल्याची ओरड होत आहे. या ख‌ोदकामामुळे शहरात धूळच धूळ झाली आहे. दुचाकी व पादचाऱ्यांची तर अवस्था अत्यंत वाईट आहे. शहरातील गर्दीचे पॉईंट तसेच महामार्गावरील सिग्नल यंत्रणा सुरु कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.