शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम पोस्टामार्फत निशुल्क मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:31 IST

जळगाव - प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सहावा हफ्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आलेला आहे. या योजनेची ...

जळगाव- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सहावा हफ्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आलेला आहे. या योजनेची रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता भारतीय डाक विभागाच्या ह्यइंडिया पोस्ट पेमेंट बँकेह्ण तर्फे सर्व लाभार्थ्यांना ही रक्कम वितरित करण्यासाठी विशेष निशुल्क सुविधा देण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.इंडिया पोस्ट पेमेंट बंकेमार्फत देण्यात येणाऱ्या aeps या सुविधेद्वारे लाभार्थी स्वतःच्या कोणत्याही बँक खात्यातील रक्कम पोस्ट ऑफिसद्वारे घेऊ शकतात. या सुविधेसाठी बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे. या सुविधेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते असणे बंधनकारक नाही.पैसे काढण्यासाठी फक्त आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. ग्राहकाचा आधार क्रमांक व बोटांच्या ठशांचा वापर करून पैसे काढता येतात. एकावेळी ग्राहक आपल्या खात्यातून जास्तीत जास्त दहा हजार रुपये काढू शकतात. तसेच या सुविधेसाठी लाभार्थी फोनवरून संबंधित पोस्टमन यांना संपर्क करून ही सुविधा घरपोच देखील घेऊ शकतात. जळगाव जिल्ह्यात पोस्ट विभागाच्या एकूण 458 शाखा ह्या ग्रामीण भागात व 77 शाखा ह्या शहरी तथा निमशहरी भागात कार्यरत आहेत.तरी नागरिकांनी, विशेषतः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनी वरील सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन बँकांमध्ये होणारी गर्दी टाळावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसJalgaonजळगाव