शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कजर्माफीत जळगाव राज्यात अव्वल, दीड लाख शेतक-यांच्या खात्यावर रक्कम जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:35 IST

474 कोटी 31 लाख वितरीत

ठळक मुद्देजिल्ह्यात 1 लाख 49 हजार 161 शेतक-यांना 474 कोटी 31 लाखाची रक्कमअधिवेशनाला सुरुवात होताच रक्कम जमा झाल्याने चर्चाना उधाण

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार शेतक:यांच्या खात्यावर कजर्माफीची 474 कोटी 31 लाखाची रक्कम वर्ग करण्यात आली आह़े एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कजर्माफीची रक्कम वितरीत करण्यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी केला आह़ेगेल्या जुलैअखेर पासून या योजनेंतर्गत शेतक-यांना कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. कर्जमाफीच्या पात्र शेतक-यांच्या याद्या मात्र शासनाकडून अपलोड होत नव्हत्या. त्यात त्रुटी आढळून आल्याने नव्याने माहिती अपलोड करण्याची वेळ आली. यामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात कर्जमाफी प्रक्रियेते घोळ उघडकीस आला. नंतर काही याद्या अपलोड होत गेल्या.  शासनाने दिवाळीपूर्वी शेतक-यांना कजर्माफीचा लाभ देण्याची घोषणा केली होती.  त्यासाठी तातडीने कार्यक्रम घेऊन जिल्ह्यातील 32 शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले होते. मात्र त्यानंतर मात्र माहितीमध्ये त्रुटी असल्याने याद्या जाहीर होत नव्हत्या.  आज अखेर जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 161 शेतक-यांना 474 कोटी 31 लाखाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. इतर शेतक:यांच्या खात्यावर लवकरच रक्कम देण्यात येईल, असे सहकार विभागातर्फे सांगण्यात आले.दिवाळीनंतर आला कामाला वेगजुलै अखेर कजर्माफीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती़ मात्र प्रत्यक्ष दिवाळीनंतर कामाला वेग आला़ नुकताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला़ पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेतक:यांची कजर्माफीसाठी तयार करण्यात आलेल्या यादीची बँकाकडून त्यांची पडताळणी केली जात असल्याची माहिती दिली होती़ तसेच 15 डिसेंबर्पयत 2 लाखा पेक्षा अधिक शेतक-यांच्या खात्यावर कजर्माफीची रक्कम वर्ग करण्यात होईल, असा विश्वासही व्यक्त केला होता़ हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच रक्कम खात्यावर जमा झाल्याने चर्चाना उधाण आले आह़े