शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

थकहमी मिळणाऱ्या कारखान्यांमध्ये 'मधुकर'चाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:56 IST

राज्य शासनाने नुकत्याच मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील ३७ कारखान्यांना संचालकांच्या वैयक्तिक थकहमीशिवाय कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअधिकृत परिपत्रक अद्याप हातात नाहीभाष्य करणे योग्य नाही- चेअरमन शरद महाजन

वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : राज्य शासनाने नुकत्याच मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील ३७ कारखान्यांना संचालकांच्या वैयक्तिक थकहमीशिवाय कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचा समावेश असल्याची माहिती शरद महाजन यांनी दिली. मात्र यासंदर्भातील परिपत्रक हातात नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे ‘मधुकर’चे चेअरमन शरद महाजन यांनी सांगितले.राज्यातील ३७ कारखान्यांना थकहमी देण्यासाठी तसेच त्यामध्ये ‘मधुकर’चा समावेश असल्याची माहिती मिळाली. मात्र त्या संदर्भातील परिपत्रक व त्यातील अटी शर्ती उपलब्ध झालेल्या नाही.सदरची थकहमी कारखाने सुरू करण्यासाठी लागणारे पूर्वहंगामी कर्जासाठी असल्याचे समजते, असे सांगत या वर्षी राज्यात उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे. त्यात मागील वर्षाची साखर पडून आहे. त्यामुळे बºयाच कारखान्यांना पूर्वहंगामी कर्ज मिळण्यासाठी अडचणी निर्माण झालेले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी संचालकांच्या थकहमी शिवाय कर्ज देण्याचा चांगला निर्णय झाला आहे. मात्र ‘मधुकर’सह राज्यातील आजारी कारखान्यांना आता केवळ थकहमी नव्हे तर मोठ्या आर्थिक पॅकेज स्वरूपात सहकार्य केल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाही हे वास्तव असल्याचे चेअरमन महाजन यांनी सांगितले.