शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरच्या मुलाचे चार लाखांसाठी अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:32 IST

अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील आकाश राजू धनगर उर्फ अजय याचे चार लाख रुपयांसाठी दसऱ्याच्या दिवशी १८ रोजी दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देमुलासह तिघे आले होते जीपनेअमळनेरातून तिघे पुण्याकडे निघाले अन् पुढे मात्र मुलगा पोहोचलेच नाही

अमळनेर, जि.जळगाव : शहरातील ताडेपुरा भागातील आकाश राजू धनगर उर्फ अजय याचे चार लाख रुपयांसाठी दसऱ्याच्या दिवशी १८ रोजी दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली.अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेला आकाश राजू धनगर उर्फ अजय (वय १८) हा वडिलांसह पुण्याला शिक्रापूर चौफुली ता शिरूर येथे कामानिमित्त राहतो. तो तेथील हॉटेल राजयोगचे मालक व आचारी यांच्यासोबत दसºयाला अमळनेर येथे जीपने मंगल ग्रह मंदिरावर आला होता. एक दिवस अमळनेरला काका व आत्याकडे राहून १९ तारखेला सकाळी सातला तिघे हसत खेळत निघून गेले. नंतर २१ रोजी पाटील नावाच्या माणसाने मुलाच्या वडिलांना फोन केला की, तुमच्या मुलाने माझ्याकडून तीन लाख व ३४ ग्रॅम सोन्याची चैन अशा सुमारे चार लाखांच्या वस्तू घेतल्या आहेत, त्या दिल्या नाहीत तर तुमच्या मुलाला सोडणार नाहीत, असे सांगितल्याची तोंडी तक्रार मुलांच्या वडिलांनी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना केली.दरम्यान, बडगुजर यांनी ठाणे अमलदारास शून्य नंबरने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले असून २२ रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmalnerअमळनेर