शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
3
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
4
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
7
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
8
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
9
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
10
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
11
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
15
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
16
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
17
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
18
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
19
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
20
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता

अमळनेर ‘राड्या’ला ‘लोकमत’ फेसबुक पेजवर लाखावर व्ह्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:56 IST

राजकीय पक्षांनी आपापल्या फेसबुक पेजवरही ‘लोकमत’चा हा व्हिडिओ शेअर केला

जळगाव : अमळनेर येथे भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात झालेल्या मारहाण, धक्काबुक्कीच्या प्रकाराचे वृत्त सर्वात प्रथम ‘लोकमत’ आॅनलाईनवर झळकले. काही क्षणात राज्यभरात हे वृत्त लाखो वाचकांनी ‘लोकमत’ आॅनलाईनवरच वाचले. या सोबतच मारहाणीचा हा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून ‘लोकमत’ फेसबुक पेजवर झळकताच तीन तासात या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज् मिळाले. इतकेच नव्हे तर २ हजार ३५०हून अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर्स केला तर ३ हजार ५०० पेक्षा जास्त लाईक्स् मिळून ९००पेक्षा जास्त जणांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांनी आपापल्या फेसबुक पेजवरही ‘लोकमत’चा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव