शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर पं. स. बैठकीवर सदस्यांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:48 IST

अधिकाऱ्यांची दांडी : कारवाई करण्याची मागणी

अमळनेर : तालुक्यातील पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीस ग्रामसेवक आणि बहुसंख्य अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने संतप्त पंचायत समिती सदस्यांनी गैरहजर कर्मचारी आणि अधिकाºयांवर कारवाईची मागणी करत बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.याबाबत दखल घेत सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी अनुपस्थित ग्रामसेवक आणि कर्मचाºयांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.सध्या तालुका दुष्काळात होरपळत आहे. ५३ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. ३५ गावांना विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. अजूनही बºयाच गावांची टँकरची मागणी आहे. या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मासिक बैठक आयोजित केली होती.बैठकीस पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, निवृत्ती बागुल, प्रवीण पवार यांच्यासह सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ हजर होते. मात्र गावाची जबाबदारी सांभाळणारे ग्रामसेवक व अनेक अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने संतप्त सदस्यांनी गैरहजर कर्मचाºयांवर कारवाई करा, अशी मागणी करत बैठकच रद्द केली.बैठकीला या अधिकाºयांनी मारली दांडीतालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती अभियंता, बांधकाम उपविभागीय अभियंता, लघुसिंचन अभियंता, यांच्यासह ग्रामसेवक अनुपस्थित होते.कृषी कार्यालयातही एकही अधिकारी नाहीदुसरीकडे तालुका कृषी कार्यालयात एकही अधिकारी हजर नव्हता. मे महिन्यात कृषी विषयी विचारणा करण्यासाठी आलेल्या शेतकºयांना रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. कृषी सहायक, मंडळाधिकारी, आणि कर्मचारीच नसल्याने कार्यलयात फक्त रिकाम्या खुर्च्या पडलेल्या असतात. एकंदरीत तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाºयांवर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने जनतेचे हाल होत आहेत.