शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर पोलीस ठाण्यातर्फे पोलीस पाटलांना काठी, शिटी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 16:56 IST

सेवानिवृत्तांचा सत्कार

अमळनेर : तालुक्यातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त पोलीस पाटीलांचा सत्कार सोहळा उत्साहात झाला. या वेळी १०० पोलीस पाटलांना काठी, शिटीचे वाटप करण्यात आले तसेच एक गाव - एक गणपती राबविणाºया ४१ पोलीस पाटीलांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे उद््घाटन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, एकनाथ ढोबळे, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, विलास पाटील, दिनेश पाटील यांच्यासह जिल्हातील पदाधिकारी व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. प्रास्ताविक संघटनेचे उल्हास लांडगे, प्रविण गोसावी यानी केले. पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी मार्गदर्शन केले.जिल्ह्यात प्रथमच उपक्रमअमळनेर पोलीस ठाण्याच्यावतीने उपस्थितांच्याहस्ते १०० पोलीस पाटलांना काठी, शिटीचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासोबतच निवृत्त पोलीस पाटीलांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एक गाव - एक गणपती राबविणाºया ४१ पोलीस पाटीलांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी गोविंदा पाटील, गोकूळ गायकवाड, भानुदास पाटील, लखीचंद पाटील, सुभाष पाटील, विलास पाटील, प्रताप संदानशीव, सुनंदा खैरनार, कविता पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पो.कॉ. शरद पाटील यांनी केले तर संदीप पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव